finding fanny

BOX OFFICE: 'मेरी कोम' नं कमावले 53 कोटी!

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा चित्रपट ‘मेरी कोम’नं आतापर्यंत एकूण 53.5 कोटी रुपयांची कमाई केलीय. चित्रपटानं पहिल्याच दिवशी 8.4 कोटी कमावले होते. 

Sep 16, 2014, 04:15 PM IST

“होय मी स्त्री आहे, मला स्तन आहेत” – दीपिका चिडली

सार्वजनिक जीवनामध्ये अतिशय शांत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आज अतिशय चिडलेली दिसली. देशातील एका नामवंत वृत्तपत्रानं दिलेल्या एका बातमीनं आणि फोटोनं दीपिका नाराज झाली. 

Sep 14, 2014, 07:49 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'फाईन्डिंग फॅनी'ची धम्माल रोड ट्रीप!

बॉलिवूडच्या मसाला फिल्म्स पाहून बोअर झाला असाल तर थोडी हटके फिल्म पाहण्यासाठी ‘फाईन्डिंग फॅनी’चा ऑप्शन तुम्ही नक्की निवडू शकता. 

Sep 12, 2014, 11:55 AM IST

‘व्हर्जिन’ला आक्षेप; चिडली दीपिका पादूकोण

केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डानं (सीबीएफसी) फाईन्डिंग फॅनी या चित्रपटात वापरण्यात आलेल्या ‘व्हर्जिन’ शब्दावर घेतलेल्या आक्षेपानं चित्रपटाची हिरोईन दीपिका पादूकोण भलतीच चिडलीय. 

Sep 5, 2014, 06:45 PM IST

व्हिडिओ : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा हा क्षण!

अखेर, अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग विवाह बंधनात अडकलेत. कॅथलिक पद्धतीनं त्यांनी हे लग्न केलंय. 

Sep 2, 2014, 01:53 PM IST

'मी व्हर्जिन' म्हणणाऱ्या दीपिकावर सेन्सॉरचा आक्षेप!

दीपिका पादूकोण आणि अर्जुन कपूर यांचा आगामी सिनेमा 'फाईंडिंग फॅनी'वर सेन्सॉर बोर्डाची कैची लागलीय. 

Aug 27, 2014, 01:46 PM IST

‘फाइंडिंग फॅनी’चं नवीन साँग... ‘शेक योर बूटिया’

19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘फाइंडिंग फॅनी’ या सिनेमाचं दुसरं गाणं प्रदर्शित झालंय.

Aug 23, 2014, 12:12 PM IST

व्हिडिओ: पाहा 'फायडिंग फॅनी'चा ट्रेलर

दीपिका पादुकोण आणि अर्जुन कपूरचा आगामी सिनेमा 'फायडिंग फॅनी'चा ट्रेलर रिलीज झालाय. 

Jul 9, 2014, 06:32 PM IST

'फाइन्डिंग फॅनी'तल्या अर्जुनचा हा फर्स्ट लूक...

 

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आगामी सिनेमा 'फायडिंग फॅनी' मधला फर्स्ट लूक जाहीर करण्यात आलाय. या चित्रपटात अर्जुनसोबत अभिनेत्री दीपिका पादूकोणही दिसणार आहे. 

'फायन्डिंग फॅनी'च्या निमित्तानं दीपिका-अर्जुन ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. चित्रपटाची कथा ही पाच मित्रांच्या गोवा रोड ट्रिपवर आधारित आहे, असं समजतंय. 

Jul 2, 2014, 05:50 PM IST