fire at a nutan villa building

मुंबईतील खार परिसरातील नूतन विला इमारतीत आग, एका महिलेचा मृत्यू

मुंबईतील खार परिसरातील नूतन व्हिलाच्या इमारतीत गुरुवारी रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच आठ अग्निशमन दल, सहा जम्बो टँकर घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्याचे काम सुरूच आहे. घटनास्थळावरून तीन जणांची सुटका करण्यात आली आहे. बचावकार्य सुरू आहे.

Sep 23, 2021, 11:49 PM IST