ganesh chaturthi 2023

गणेश पुराणः कलियुगातही बाप्पा घेणार अवतार, निळ्या घोड्यावर आरूढ होऊन प्रकटणार गणराय

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. गणेशपुराणासंबंधी काही नोंदी आढळतात यात कलियुगात बाप्पा कोणत्या नावाने अवतार घेणार याचा उल्लेख आढळतो. 

Sep 15, 2023, 01:51 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : लालबागचा राजा किती बदलला? VIDEO तून पाहा राजाचा 90 वर्षांचा प्रवास

Lalbaugcha Raja 2023 : मुंबईचा लाडका आणि भक्तांना पावणारा लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन आज होणार आहे. (Lalbaugcha Raja 2023 First Look) पण गेल्या 90 वर्षात लालबागचा राजा किती बदला पाहा हा खास व्हिडीओ. 

Sep 15, 2023, 10:25 AM IST

Mobile खरेदी करण्यासाठी कधी आहे शुभ मुहूर्त? गणेश चतुर्थीपासून 'या' दिवशी घ्या तुमचा आवडता मोबाईल

Mobile Phone Buy 2023 : जर तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाइन स्मार्ट फोन किंवा कोणताही मोबाईल घेण्याच्या विचारत असाल तर जाणून घ्या शुभ मुहूर्त. 

 

Sep 15, 2023, 09:10 AM IST

प्राजक्ता माळीच्या साडी कलेक्शन सारखी करा स्वत:ची स्टाईल

गणेश चतुर्थी आता पुढच्या आठवड्यात आहे. सगळ्यांच्या घरी त्याचीच तयारी सुरु आहे. अशात अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की त्यांनी काय करावं कोणती साडी नेसावी... चला तर आज जाणून घेऊया... आपण कोणत्या साडी नेसू शकतो. त्यात आपण प्राजक्ता माळीच्या साडीच्या कलेक्शन फॉलो करू शकतो.

Sep 14, 2023, 06:16 PM IST

वाजत गाजत आणा बाप्पाला घरी, गणेशाच्या आगमनासाठी 'ही' खास गाणी

Songs for Ganpati Agaman 2023 : काही दिवसांनीच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे सर्वठिकाणी जय्यत तयार सुरू आहे. चला तर मग पाहुया की तुम्ही यावेळी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कोणती गाणी वाजवू शकता? चला तर मग जाणून घेऊया. 

Sep 14, 2023, 06:05 PM IST

चांद्रयानची आरास ते साड्यांची सजावट...; बाप्पासाठी शोभून दिसतील 'हे' इको फ्रेंडली मखर, पाहा व्हिडीओ

Eco Friendly Ganpati Decoration Ideas 2023: इको फ्रेंडली मखर करायचेय. पण काहीच सूचत नाहीये का? बाप्पासाठी कसं मखर करता येईल याच्या काही आयडिया आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. 

Sep 14, 2023, 05:30 PM IST

गणपती बाप्पाची स्थापना कोणत्या दिशेला करावी? वास्तुशास्त्र काय सांगतं वाचा

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पा घरी आणताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. वास्तूशास्त्रानुसार बाप्पाची कशी प्रतिष्ठापना करावी, याचे काही नियम जाणून घ्या. 

 

Sep 14, 2023, 04:21 PM IST

गणेशोत्सवासाठी मावा-मिठाई घेताय? मुंबईकरांसाठी पालिकेने घेतला मोठा निर्णय

BMC Inspection On Sweet Shop: गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबईतील रस्त्यावर गर्दी होत आहे. सणासुदीच्या काळात मिठाईची विक्रीदेखील जोरात सुरु असते. दरम्यान मिठाई सेवनाने विषबाधेचे प्रकार घडू नये यासाठी मुंबई महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Sep 14, 2023, 01:22 PM IST

तुमच्याही घरी होतंय बाप्पाचं आगमन? मग पूजा करताना 'या' 5 गोष्टी टाळा

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीच्या पूजेत चुकूनही तुळशी दल किंवा केतकीचे फूल वापरू नये. गणपतीच्या पूजेमध्ये शिळी किंवा सुकलेली फुले देऊ नयेत.

Sep 14, 2023, 12:24 PM IST

Video: शाडूच्या मातीपासून घरच्या घरी घडवा बाप्पाची मूर्ती, 'या' आहेत टिप्स

Eco Friendly Ganesh Making: बाप्पाची मूर्ती घरच्याघरी कशी घडवणार, ते आज शिकून घ्या. शाडूच्या मातीपासून बाप्पाची मूर्ती बनवता येऊ शकते. 

Sep 13, 2023, 05:24 PM IST

दरवर्षीप्रमाणे यंदा बाप्पाला घरी आणता येणार नाही? करा 'हे' उपाय

Ganesh Chaturthi 2023 : लवकरच घरोघरी आणि मंडपात गणरायाचं आगमन होणार आहे. पण काही कारणामुळे यंदा तुम्हाला घरी बाप्पा आणता आला नाही तर. अशावेळी धर्मशास्त्रात काय नियम सांगितला आहे जाणून घ्या. 

Sep 13, 2023, 12:42 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला विशेष योग! 3 राशींच्या मंडळींवर बसरणार बाप्पांची कृपा

Ganesh Chaturthi 2023 : लवकरच मोठ्या मंडळापासून घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. यंदा 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीला विशेष योग जुळून आला आहे. त्यामुळे तीन राशींच्या लोकांना वरदान ठरणार आहे. 

Sep 9, 2023, 11:12 AM IST