ganesh chaturthi 2023

कोणत्या सोंडेचा बाप्पा घरी आणणे शुभ? डाव्या की उजव्या? आजच जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2023: तुम्ही घरी आणलेल्या गणपती बाप्पाच्या मुर्तीची सोंड कोणत्या दिशेला आहे? हे पाहीले आहे का? नसेल तर आजच पाहा. कारण याचा विधींशी संबंध असतो. 

Sep 8, 2023, 09:57 AM IST

Festivals in September : सप्टेंबर महिन्यात जन्माष्टमी, गौरी - गपणती कधी आहे? जाणून घ्या सणांची यादी

September 2023 San Utsav In Marathi : सप्टेंबर महिन्यात अनेक सणांची रेलचेल आहे. जन्माष्टमी, ऋषि पंचमी, गणरायाचं आगमन, गौरीपासून पितृ पक्ष कधी आहे जाणून घ्या सणवार आणि त्यांचा तारखा. 

 

Sep 1, 2023, 07:47 AM IST

चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा, वेळापत्रक पाहा

Running of Ganpati Special Trains: चाकरमान्यांना बाप्पा पावणार आहे. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रशासन कोकणात स्पेशल गाड्या सोडणार आहेत. पाहा वेळापत्रक 

Jul 25, 2023, 04:17 PM IST

बाप्पाला कसे प्रसन्न करावे? श्री गणेश चतुर्थी दिवशी करा 'हे' उपाय..

Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी आहे. आजचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे.  या दिवशी गणपतीला कसे प्रसन्न करावे. त्याचे हे सोपे उपाय जाणून घ्या.

Jul 6, 2023, 11:51 AM IST

मुलांना बाप्पा सारखं बुद्धिमान बनवायचंय? मग द्या 'ही' गणपतीची सुंदर नावे..

Baby boys names inspired by Lord ganesha : लहान मुलांच्या 'या' नावांचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? लहान मुलांसाठी गणपतीची सुंदर नावे दिली जातात. या नावांचा अर्थ काय आहे ते जाणून घ्या. 

Jul 6, 2023, 11:16 AM IST

Sankashti Chaturthi 2023: संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे 'हे' 4 फायदे

प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. अशाप्रकारे दर तीन वर्षांनी 24 चतुर्थी आणि अधिमास मिळून 26 चतुर्थी होतात. सर्व चतुर्थीचा महिमा आणि महत्त्व वेगळे आहे.  हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात 12 आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक ठिकाणी गणपतीचा हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. संकटी चतुर्थीचे महत्त्व विशेष आहे.

Jul 5, 2023, 04:20 PM IST

Maghi Ganesh Jayanti 2023 : देवांच्या उत्कट भावनेतून जन्माला 'महोत्कट'; वाचा माघी गणेशोत्सवाची जन्मकथा!

Maghi Ganesh Jayanti 2023 : सर्वांचा पूजनीय आणि लाडका गणपती बाप्पा यास विघ्नहर्ता, गणेश, बुद्धीदाता, एकदंत, गणेशाय, गणाध्यक्षाय असे अनेक नावे आहेत. तसेच गणपतीचे तीन अवतार समजले जातात.

Jan 24, 2023, 10:08 AM IST

Ganesh Jayanti 2023: कधी आहे वसंत पंचमी? गणेश जयंती, रथ सप्तमी; जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

रविवार, 22 जानेवारी म्हणजे आजपासून माघ महिन्याचा शुक्ल पक्ष सुरू झाला आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात माघ विनायक चतुर्थी म्हणजे गणेश जयंती, वसंत पंचमी, सरस्वती पूजा, रथ सप्तमी किंवा अचला सप्तमी असे व्रत येणार आहेत. 

Jan 22, 2023, 11:24 AM IST

''फोन बिझी येतोय नक्की काय चालू आहे तुझं?'' भर कार्यक्रमात नवऱ्याला विचारला प्रश्न

 कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाला लवकरच एक वर्ष पुर्ण होईल. 

Sep 8, 2022, 05:44 PM IST

ती फोटोतही नको? सलमाननं ऐश्वर्याला क्रॉप करत केला फोटो शेअर

जो तीन वर्षांपुर्वी खुद्द सलमानेच ट्विट करत शेअर केला होता.जो तीन वर्षांपुर्वी खुद्द सलमानेच ट्विट करत शेअर केला होता

Sep 8, 2022, 05:09 PM IST

Allu Arjun जितकं मानधन घेतो, तितकी रक्कम आपल्या स्वप्नातही येत नसेल; पाहा तो कमवतो तरी किती

आजही त्याच्या गाण्यांवर सोशल मीडियावर रिल्स बनवले जातात. 

Sep 8, 2022, 03:57 PM IST

आलियाची जाऊबाई होऊ पाहणारी Tara Sutaria आता 'या' नवख्या क्रिकेटरला करतेय डेट? पाहा Video

ताराचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Sep 8, 2022, 01:29 PM IST

Nia Sharma चा अवतार पाहून नेटकऱ्यांनी सरळ भूत म्हणून चिडवलं?

आदिवासी लुकमध्ये नियाने घेतलेला ड्रेस सगळीकडे सध्या धुमाकुळ घालतो आहे. 

Sep 5, 2022, 11:27 PM IST