ganesha

Ganesh Chaturthi 2023 : चतुर्महायोगात श्रीगणेश चतुर्थी! बाप्पाच्या मंगळवारी दुर्लभ दुग्धशर्करा योग, प्राणप्रतिष्ठापनेसाठी फक्त 2 शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2023 : यंदाचा गणेश चतुर्थीचा दिवस अतिशय खास आहे. यंदा गणेश स्थापनेला शश, गजकेसरी, अमला आणि पराक्रम नावाचा राजयोग असा चतुर्महायोग जुळून आला आहे.

Sep 18, 2023, 04:32 PM IST

गणेश चतुर्थीला व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्या शुभेच्छा पाठवाल? एका क्लिकवर जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2023 Wishes: सकाळपासूनच आपल्याला शुभेच्छा, संदेश यायला सुरुवात होईल. अशावेळी आपण इतरांना कोणत्या शब्दात शुभेच्छा द्यायच्या? हे अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा देत आहोत. पुढील शुभेच्छा तुम्ही एकमेकांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवू शकता. 

Sep 18, 2023, 03:47 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवासाठी प्रियजनांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका!

Ganesh Chaturthi 2023 : सर्वांचं लाडकं दैवत तुमचा आमचा बाप्पाचा सोहळा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा. म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवरुन पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका.

Sep 18, 2023, 02:52 PM IST

सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या 'या' देशातील नोटेवर गणपतीचा फोटो; हे आहे कारण

देशाच्या प्रगतीसाठी लक्ष्मीचा आणि गणपीचा फोटो नोटांवर लावण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केलय

Oct 26, 2022, 04:20 PM IST

Ganesh Puja: सकाळी अशा प्रकारे करा गणपतीची पूजा, क्षणात दूर होतील सर्व संकटे, व्यवसाय-करिअरमध्ये मोठी प्रगती

Shri Ganesh Ji Mantra Jaap: बुधवार हा बुद्धी देणाऱ्या गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणपतीच्या मंत्रांचा जप केल्याने जीवनातील समस्या दूर होतील आणि सर्व इच्छा पूर्ण होतात.

Oct 12, 2022, 10:52 AM IST
Pune Ganpati Atharvashirsha At Dagdusheth halwai PT2M6S

गणेश विसर्जन करताना 'या' सुचना पाळा, पालिकेचे आवाहन

गणेश विसर्जनासाठी ४४५  विसर्जन स्थळे असून २३ हजार  कर्मचारी तैनात 

Aug 30, 2020, 02:47 PM IST

दीपिकाने घेतलं बाप्पाचं दर्शन; व्हिडिओ व्हायरल

दीपिका बाप्पाच्या चरणी नतमस्तक...

Sep 12, 2019, 10:03 AM IST
Ratnagiri Kolvankar Family Celebrating Eco Friendly Ganesha PT3M21S

रत्नागिरी | निसर्गाचं संवर्धन करण्याचा संदेश देणारा देखावा

रत्नागिरी | निसर्गाचं संवर्धन करण्याचा संदेश देणारा देखावा

Sep 7, 2019, 12:15 AM IST
 Raigad Village Where No One Gets Ganesha But They Celebrate Ganeshotsav With Great Enthusiasm PT1M45S

रायगड | सालेगावमध्ये गणेशोत्सव थाटामाटाने साजरा

रायगड | सालेगावमध्ये गणेशोत्सव थाटामाटाने साजरा
Raigad Village Where No One Gets Ganesha But They Celebrate Ganeshotsav With Great Enthusiasm

Sep 3, 2019, 06:50 PM IST

डोंबिवलीतील विघ्नहर्त्यावर प्रदूषणाचं विघ्न, मूर्ती काळवंडली

दावडीच्या राजाची मूर्ती आणि प्रत्यक्ष पूजेची छोटी मूर्ती या दोन्ही मूर्ती काळ्या पडल्या

Sep 19, 2018, 03:26 PM IST

तुरुंगातून घराघरांमध्ये गेलेला बाप्पा...

पर्यावरणपूरक आणि तरीही स्वस्त असलेल्या या सुबक मूर्तींना नाशिककरांनी पसंती दिलीय

Sep 14, 2018, 12:02 PM IST