ganeshotsav 2023

आताची मोठी बातमी! उद्यापासून सलग पाच दिवस सुट्टी, शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर

अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे  28 तारखेला होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Sep 27, 2023, 05:45 PM IST

Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्दशीचं व्रत देणार 14 वर्षे लाभ! जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त

Anant Chaturdashi 2023 : बाप्पा पाहुणचार संपला आणि आता तो परतीच्या प्रवासाला निघणार आहे. अनंत चतुर्दशीला 10 दिवसांच्या गणरायचं विसर्जन केलं जाणार आहे. त्यामुळे अनंतर चतुर्दशी व्रताची तिथी, पूजाविधी, मंत्रासोबत Ganesh Visarjan शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

Sep 27, 2023, 04:17 PM IST

मुंबई पोलीस दलात कर्मचाऱ्यांची कमतरता, ट्रेनिंग आधीच 600 जवानांना बंदोबस्ताच्या ड्युटीवर जुंपलं

मुंबईसह राज्यभरात उद्या दहा दिवसांच्या गणपतीबाप्पाला भक्तीभावाने निरोप दिला जाईल. यासाठी मुंबई पोलीस, मुंबई महागनरपालिका, ट्रॅफिक पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तर विसर्जनासाठी काही ठिकाणी वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. 

Sep 27, 2023, 03:09 PM IST

गणपती डान्स करणाऱ्यांना रोजगाराची संधी, विसर्जनात नाचा 300 रुपये कमवा

वर्तमान पत्रात एक अजब जाहिरात व्हायरल झाली आहे. गणपती विसर्जन गर्दीत डान्स करण्यासाठी मुलं मुली पाहिजेत अशी ही जाहिरात आहे.

Sep 26, 2023, 04:25 PM IST
Ganeshotsav 2023 Pune Bhau Rangari Ganpati Maha Aarti Shweta Tiwari PT4M5S

MahaAarti | पुण्यातील प्रसिद्ध भाऊ रंगारी गणपतीची महाआरती

Ganeshotsav 2023 Pune Bhau Rangari Ganpati Maha Aarti Shweta Tiwari

Sep 25, 2023, 09:35 PM IST

मुंबईकरांनो सावधान!! अनंत चतुर्दशीला 'या' वेळेत करू नका चौपाट्यांवर विसर्जन; BMC ने दिल्या महत्त्वाच्या सुचना

Ganesh Visarjan 2023: अनंत चतुर्दशीच्या दिवशी भरती आणि ओहोटीवेळी नागरिकांनी काळजी घ्यावी, याबाबत मुंबई महापालिकेने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

Sep 25, 2023, 08:37 PM IST

Video : तुम्ही इथं घाईगडबडीत असतानाच वरळीमध्ये उभं राहिलंय दुसरं CSMT; रेल्वे प्रवाशांनी पाहाच

Central Railway : मध्य रेल्वेनं दर दिवशी असंख्य प्रवासी प्रवास करतात. नोकरीच्या निमित्तानं, मुंबईत भटकंतीला आल्या कारणानं किंवा मग इतर बऱ्याच कारणांनी बरीच मंडळी रेल्वे प्रवास करतात. 

 

Sep 25, 2023, 04:26 PM IST