gang rape

धक्कादायक : बुलडाण्यात बलात्कारानंतर मुलीचा चेहरा केला विद्रूप

बुलडाण्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे, बलात्काऱ्यांची क्रूरता इथेच थांबली नाही तर त्यांनी या मुलीचा चेहरा विद्रूप करण्याचाही प्रयत्न केला.

Apr 1, 2015, 11:10 AM IST

हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप!

हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप!

Mar 31, 2015, 03:31 PM IST

हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप!

अहमदनगरमध्ये एका ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. माजी सरपंचासह चार नराधमांनी हा बलात्कार केलाय. 

Mar 31, 2015, 10:40 AM IST

तरुणीवर गँगरेप; पोलिसांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ

नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. मात्र, पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसल्याचा आरोप, पीडितेच्या पालकांनी केलाय.

Mar 30, 2015, 11:32 AM IST

गुंगीचं औषध देऊन नागपुरात अल्पवयीन मुलीवर गँगरेप

नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. मात्र पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसल्याचा आरोप, पीडितेच्या पालकांनी केलाय. 

Mar 29, 2015, 01:35 PM IST

भंडारा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिंचोला गावात अल्पवयीन मुलीवर गँगरेपची घटना उघड झाली आहे. चार जणांनी अमानुषपणे मुलीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केलीय.

Feb 18, 2015, 04:11 PM IST

व्हॉट्‌सऍपवर सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ

व्हॉट्‌सऍपवर दोन महिलांवर सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या प्रकरणातील सहा आरोपींचा शोध घेण्यात येतोय, यासाठी मदतीचं आवाहन देखिल करण्यात येत आहे.

Feb 6, 2015, 06:35 PM IST

मुंबई पुन्हा हादरली, ट्रकमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

रे रोड रेल्वे स्थानकाजवळील रस्त्याकडेला पार्क असलेल्या ट्रकमध्ये नेऊन २१ वर्षीय तरुणीवर तिघा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी गस्तीवर असलेल्या काळाचौकी पोलिसांनी नराधमांच्या तावडीतून तरुणीची सुटका करत तिघाही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 

Feb 4, 2015, 08:05 AM IST

जपानी महिला पर्यटकावर २० दिवस सामूहिक बलात्कार

बिहारमधील गयामध्ये एका जपानी महिला पर्यटकावर २० दिवस सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेला मागील २० दिवसांपासून ओलीस ठेवण्यात आलं होतं, या प्रकरणी पोलिसांनी २ युवकांना अटक केली आहे.

Jan 3, 2015, 08:19 PM IST

नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Dec 11, 2014, 09:30 AM IST

नागपुरात शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार

नागपुरात २१ वर्षाच्या शिक्षिकेवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. पीडितेच्या माहितीनुसार बलात्कार करणाऱ्यांपैकी दोघे जणं हे 20 ते 25 वयोगटातील, तर इतर तिघे हे 35 ते 40 वयोगटातील होते.

Dec 3, 2014, 12:00 AM IST

दिल्ली पुन्हा बलात्कारानं हादरली, आसामच्या महिलेवर गँगरेप

दिल्लीत पुन्हा ‘निर्भया’ सारख्या बलात्कार कांडानं हादरलीय. नराधामांनी घरात घुसून एका महिलेवर बलात्कार केलाय. बलात्कारानंतर त्यांनी त्या मुलीच्या शरीरासोबत खेळ केलाय. पश्चिम दिल्लीतील मुंडका भागात हा प्रकार घडलाय.

Nov 16, 2014, 12:46 PM IST