genetic sexual attraction

धक्कादायक: पती आणि पत्नी भाऊ-बहिण असल्याचं उघड

आपल्या आईचा शोध घेणाऱ्या एका महिलेला लग्नाच्या 7 वर्षानंतर कळलं की तिचा नवरा तिचा भाऊ आहे. ही धक्कादायक घटना ब्राझीलची आहे. 39 वर्षीय अँड्रियना आणि तिचा 37 वर्षीय नवरा लिनार्डो यांचं सात वर्षांपूर्वी लग्न झालं. त्यांना सहा वर्षाची एक मुलगी आहे. 

Aug 7, 2014, 07:37 PM IST