gizele thakral

सलमानने माझ्या ओठांना प्रसिद्धी मिळवून दिलीय

मस्तीजादे' आणि 'क्या कूल हैं हम 3' या आगामी चित्रपटांमुळे सध्या गिझेल ठकराल चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसमध्येही तिने आपला जलवा दाखवलाय. मात्र कमी फॅन्स असल्याने ती बिग बॉसमधून बाहेर आहे. मात्र बिग बॉसने तिला बरंच काही दिलंय असं तिचं म्हणण आहे. 

Jan 2, 2016, 03:08 PM IST