gmail account

Google चा Gmail युजर्संना शेवटचा इशारा; तीन दिवसांनी बंद होईल अकाऊंट

आजकाल मोठ्या संख्येने लोक जीमेल अकाऊंट वापरतात. तुम्ही जीमेल वापरत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. गुगलने आता निष्क्रिय अकाऊंडचे शेवटचे काउंटडाउन सुरू केले आहे.

Nov 27, 2023, 05:03 PM IST

आताच करा 'हे' काम; नाहीतर तुमचं जीमेल अकाउंट होईल कायमचे बंद..

गुगलने पुन्हा एकदा जीमेल युजर्सना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्याबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुमच्याकडे एखादे Gmail अकाऊंट असेल आणि अनेक वर्षांपासून ते उघडले नसेल, तर गुगलकडे तुमच्यासाठी वाईट बातमी आहे.

Aug 10, 2023, 03:41 PM IST

आता तुमचं Gmail इंटरनेटशिवाय देखील चालेल, गुगलची ही सोपी ट्रिक जाणून घ्या

Google च्या मेल सेवेमध्ये म्हणजे Gmail मध्ये, तुम्ही इंटरनेटशिवाय देखील मेल वाचू शकता किंवा रिप्लाय देखील देऊ शकता.

Jun 26, 2022, 06:55 PM IST

Gmail अकाउंट हॅक झाल्यास होऊ शकते मोठे नुकसान; या Ticks द्वारे तुम्ही ते सुरक्षित करु शकता

सायबर सुरक्षेच्या वाढत्या चिंतेमध्ये, आपण नेहमी या सगळ्यांमध्ये कसे फसणार नाही याबद्दल विचार करतो.

Jan 22, 2022, 03:45 PM IST

Gmail वरील हजारो ईमेल्सला तुम्ही कंटाळले आहात? ही Trick वापरा आणि तुमचे अकाउंट लगेच साफ करा

अशाप्रकारच्या मेल्समुळे केवळ महत्त्वाचे ईमेल शोधणे कठीण होत नाही, तर यामुळे...

Jul 28, 2021, 05:04 PM IST

तुमचे गुगल अकाऊंट कसे डिलीट कराल?

आपल्यापैकी अनेक जण गुगलच्या या निगराणीला कंटाळलेले असतात. म्हणूनच हा पिच्छा सोडवण्यासाठी जाणून घ्या गुगल अकाऊंट कसे डिलीट कराल.....

Dec 25, 2017, 09:10 AM IST

'या' सोप्या पद्धतीने ओळखा तुमचे जीमेल अकाऊंट हॅक झालेय!

जीमेल अगदी सर्वजण सर्रास वापरतात.

Nov 2, 2017, 10:32 AM IST

इकबाल कासकरचे होते जीमेल अकाऊंट

इकबाल कासकरचं जीमेल अकाऊंट असल्याची माहिती मिळालीये. 2003 मध्ये त्याच्या मुलानं त्याला हे जीमेल अकाऊंट उघडून दिलं होतं. 

Sep 25, 2017, 04:07 PM IST