gmail

'या' सोप्या पद्धतीने ओळखा तुमचे जीमेल अकाऊंट हॅक झालेय!

जीमेल अगदी सर्वजण सर्रास वापरतात.

Nov 2, 2017, 10:32 AM IST

जीमेलवरुन करता येणार पैशांची देवाण-घेवाण

जीमेल वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोबाईल फोनमधील जीमेल अॅपद्वारे लवकरच पैसे पाठवता आणि स्वीकारता येणार आहे. सध्या अमेरिकेत गुगलने हे नवीन फिचर आणलं आहे. लवकरच ती इतर देशांमध्ये ही सुरु होणार असल्याचं गूगलने सांगितलं आहे.

Mar 17, 2017, 04:26 PM IST

१० लाख गूगल अकाऊंट धोक्यात

जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या १० लाखाहून अधिक अकाऊंट्सवर सुरक्षेच्या बाबतीत धोका निर्माण झाला आहे. अँड्रॉइड मालवेयरचा नवा वर्जन गूलीगन याला जबाबदार आहे. ऑनलाइन सि‍क्‍युरि‍टी कंपनी चेक प्वाइंट सॉफ्टवेयर टेक्नोलॉजीच्या रिपोर्टनुसार गूलीगनने गूगलचे १० लाखाहून अधिक अकाउंट्सची माहिती चोरली आहे. गुगलने याबाबत कडक कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

Dec 1, 2016, 01:23 PM IST

'गूगल'कडून 'जीमेल' बंद करण्याची तयारी?

गूगल जीमेल बंद करण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न पडण्याचं कारणंही तसंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार गूगल 'इनबॉक्स बाय जीमेल' सर्व्हिसमधून युझर्सना नोटीफाय करतंय की,  गूगलने इनबॉक्स या नावाने जीमेल सारखी सेवा सुरू केली आहे, आता जीमेल युझर्स त्यांना इनबॉक्स या सेवेवर रिप्लेस करायचे आहेत.

Dec 7, 2015, 09:37 PM IST

New Feature: आता जीमेलवर ब्लॉक करा नको असलेले मेल

गूगलनं जून महिन्यात जी मेलचं नवं फीचर 'undo' लॉन्च केलं होतं. यामुळं आपण कोणत्याही एडिश्नल एक्सटेंशनच्या यूजर्सनी पाठवलेले मेल अनडू करू शकता. या जबरदस्त फीचर नंतर आता गूगलनं जीमेल यूजर्ससाठी दोन नवे फीचर्स आणले आहेत. 

Sep 24, 2015, 06:36 PM IST

चुकून मेल पाठवलाय... घाबरु नका, 'UNDO' करा!

कधीतरी आपल्याकडून चुकून एखादा मेल पाठवला जातो आणि उगीच मनस्तापाला सामोरं जावं लागतं... पण आता असं होणार नाही. कारण गुगलने आता एक अशी सुविधा देऊ केलीय ज्यामुळे पाठवलेला मेलही 'अन्डू' (undo) करता येणार आहे. 

Jun 24, 2015, 03:10 PM IST

चीन सरकारकडून 'जीमेल' सेवा लॉग आऊट

चीनने पुन्हा एकदा गुगल विरोधात शड्डू ठोकला आहे.  ई-मेलसाठी प्रसिद्ध असलेल्या गुगलच्या जीमेल सेवेला चीनने आजपासून  लॉगआऊट केले आहे.

Dec 29, 2014, 07:50 PM IST

आता, जीमेल झालंय तुमच्यासाठी आणखीनचं सोप्पं!

जीमेलनं आपल्या युझर्सपर्यंत जास्तीत जास्त सेवा पोहचवण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. आत्ताही असाच एक बदल जीमेलनं आपल्यात घडवून आणलाय. 

Dec 7, 2014, 09:18 PM IST

50 लाख गुगल पासवर्ड चोरी, आपला करा चेक

 तुमच्यासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी. वाईट बातमी ही आहे की रशियाच्या एका हॅकर्सने ५० लाख गुगल अकाउंट्सचे युजरनेम आणि पासवर्ड ऑनलाइन केले आहेत. यात तुमचाही युजरनेम असू शकतो. चांगली बातमी ही आहे की, ऑनलाइन केल्याने तुम्ही तुमचा युझरनेम आणि पासवर्ड चेक करू शकतात आणि त्वरित बदलू शकतात. 

Sep 11, 2014, 03:57 PM IST

पॉर्नः गुगल खोलू शकतो तुमची पोल

 

 

ह्युस्टन :  चाइल्ड पॉर्नसंदर्भातील सामग्री ठेवणे एका युजरला महागात पडले आहे. गुगलने यांची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर लोकांनी खाजगी इमेलच्या प्रायव्हसी आणि इंटररनेट पुलिसिंगबाबत गुगलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Aug 5, 2014, 05:40 PM IST

परदेशी भाषेतील ई-मेल तुमच्या भाषेत

आता तुम्हाला स्व:ताच्या भाषेत (जी तुम्हाला भाषा येते, त्या भाषेत) ई - मेलवर तुम्हाला भाषांतरीत करता येतील , अशी सोय आता जीमेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे . तुमच्या या आजवरच्या अडचणींवर जीमेलने हा शोधलेला उत्तम पर्याय आहे, हे नक्की.

May 3, 2012, 01:08 PM IST