gmail

Gmail अकाउंट हॅक झाल्यास होऊ शकते मोठे नुकसान; या Ticks द्वारे तुम्ही ते सुरक्षित करु शकता

सायबर सुरक्षेच्या वाढत्या चिंतेमध्ये, आपण नेहमी या सगळ्यांमध्ये कसे फसणार नाही याबद्दल विचार करतो.

Jan 22, 2022, 03:45 PM IST

आता या स्मार्टफोनमध्ये Google Maps, Gmail आणि YouTube चालणार नाही कारण..

आता युजर्स या अ‍ॅप्सना आपल्या फोनमध्ये साइन-इन करु शकणार नाही.

Sep 27, 2021, 07:43 PM IST

Email मधील CC आणि BCC चा अर्थ काय? ते कसे वापरायचे तुम्हाला माहिती आहे का?

आजच्या युगात सर्व काम डिजिटल झाले आहे आणि अशा परिस्थितीत जर आपल्याला काहीही करण्याची गरज भासली नाही तर, ईमेल करावा लागतो.

Aug 12, 2021, 04:32 PM IST

Gmail वरील हजारो ईमेल्सला तुम्ही कंटाळले आहात? ही Trick वापरा आणि तुमचे अकाउंट लगेच साफ करा

अशाप्रकारच्या मेल्समुळे केवळ महत्त्वाचे ईमेल शोधणे कठीण होत नाही, तर यामुळे...

Jul 28, 2021, 05:04 PM IST

तुमचा ID-PASSWORD सेफ आहे का ?

जगभरात 300 कोटीहून अधिक लोकांचे अकाउंटचे आईडी-पासवर्ड झाले लीक.

Feb 22, 2021, 05:14 PM IST

Google आपले Gmail अकाउंट बंद करणार, आता तुम्ही काय करणार?

गूगलने जीमेल अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 12, 2020, 12:54 PM IST

Gmail Down: ई-मेल सेंड होत नसल्याने जगातील युजर्स त्रस्त

जगभरातील Gmail सर्व्हर डाउन झाल्यामुळे युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

Aug 20, 2020, 02:01 PM IST

Gmail मध्ये लवकरच नवे फिचर, राईट क्लीकवर विविध पर्याय

आपली ई-मेल सेवा वापरणाऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न जी-मेलकडून कायमच केला जातो.

Feb 13, 2019, 10:35 AM IST

मोबाईल जीमेलने कात टाकली, नव्या फिचर्ससह सुटसुटीत रचना

ईमेल करण्यासाठी जीमेलचा वापर करत नाही, अशा व्यक्ती अगदी नगण्य आहेत.

Jan 31, 2019, 08:59 AM IST

गुगलचा मोठा निर्णय ; जीमेल मध्ये होतील हे बदल

जीमेलमध्ये लवकरच मोठे बदल होणार आहेत.

Apr 13, 2018, 03:39 PM IST

तुमचे गुगल अकाऊंट कसे डिलीट कराल?

आपल्यापैकी अनेक जण गुगलच्या या निगराणीला कंटाळलेले असतात. म्हणूनच हा पिच्छा सोडवण्यासाठी जाणून घ्या गुगल अकाऊंट कसे डिलीट कराल.....

Dec 25, 2017, 09:10 AM IST

एका ब्राऊजरवर एकाहून अधिक जीमेल अकाऊंट्स कसे ओपन कराल ?

आजकाल कोणाचे जीमेल अकाऊंट नसेल तर नवलच. एकच काय तर एकाहून अधिक अकाऊंट प्रत्येकाचे असतात. मात्र ते एका ब्राऊजर ओपन करणे कठीण होते. म्हणजे कॉम्प्युटरवर एका टॅबमध्ये एक अकाऊंट ओपन केल्यावर दुसऱ्या टॅबमध्ये दूसरे जीमेल अकाऊंट ओपन करणे शक्य होत नाही.

Dec 13, 2017, 12:38 PM IST

'या' सोप्या पद्धतीने ओळखा तुमचे जीमेल अकाऊंट हॅक झालेय!

जीमेल अगदी सर्वजण सर्रास वापरतात.

Nov 2, 2017, 10:32 AM IST

जीमेलवरुन करता येणार पैशांची देवाण-घेवाण

जीमेल वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोबाईल फोनमधील जीमेल अॅपद्वारे लवकरच पैसे पाठवता आणि स्वीकारता येणार आहे. सध्या अमेरिकेत गुगलने हे नवीन फिचर आणलं आहे. लवकरच ती इतर देशांमध्ये ही सुरु होणार असल्याचं गूगलने सांगितलं आहे.

Mar 17, 2017, 04:26 PM IST