google doodle

गुगलही साजरा करतोय प्रजासत्ताक दिन, डुडलवर दिसलं राजपथ

संपूर्ण देश आज ६८ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. गुगल देखील डुडलच्या माध्यमातून हा दिवस साजरा करत आहे. गुगलने राजपथाच्या प्रतीकृतीचं डुडल बनवलं आहे.

Jan 26, 2017, 10:29 AM IST

बालदिनानिमित्त गुगलचे खास डूडल

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस हा देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून गुगलनेही खास बालदिनानिमित्त स्पेशल डूडल तयार केलेय. 

Nov 14, 2016, 08:57 AM IST

भारतीय लेखक प्रेमचंद यांना गुगलकडून श्रद्धांजली

गुगलकडून विशेष डुडल बनवून भारतीय लेखक प्रेमचंद यांना यांना वाहण्यात आली. मुन्शी प्रेमचंद यांच्या यांची आज १३६ वी जयंती आहे. प्रेमचंद यांनी १९३६ मध्ये लिहिलेल्या गोदान या कादंबरीतील डुडलसाठी प्रेरणा घेण्यात आली आहे.

Jul 31, 2016, 07:33 PM IST

आज वर्ल्ड फादर डे

आज वर्ल्ड फादर डे. दरवर्षी जूनच्या तिस-या आठवड्यातील रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.

Jun 19, 2016, 08:35 AM IST

गुगल डूडलवर टी-२०चे महायुद्ध सुरु

आजपासून भारतात टी-२० वर्ल्डकपच्या महायुद्धाला सुरुवात होतेय. वर्ल्डकपमधील पहिलाच सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. 

Mar 15, 2016, 08:16 AM IST

गुगलचा डूडलद्वारे महिला शक्तीला सलाम

आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. जगभरात महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम साजरे केले जातात. यामध्ये गुगल मागे कसे राहील. 

Mar 8, 2016, 09:06 AM IST

शिवाजी महाराजाच्या जयंतीला गुगल डुडलची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने गुगलला १९ फेब्रुवारी रोजी खास डुडल तयार करून लावण्यात यावे, यासाठी एक नेटीझन्सची मोहिम सुरू आहे. शिवजयंतीनिमित्त गुगल सर्च इंजिनच्या होम पेजवर शिवरायांचे छायाचित्र प्रदर्शित व्हावे, अशी मागणी जगभरातील शिवप्रेमींनी केली आहे.

Feb 14, 2016, 11:49 PM IST

नववर्ष स्वागतासाठी गुगलचेही डूडल

आज २०१५या वर्षातील अखेरचा दिवस. नव्या वर्षाचे स्वागत करण्यास सर्वच सज्ज झाले आहेत. टेक्नॉलॉजी जायंट असलेल्या गुगलनेही नवनववर्ष स्वागतासाठी रंगीबेरंगी डूडल बनवलेय.

Dec 31, 2015, 09:08 AM IST

चित्रकार एम.एफ.हुसेन यांना गूगलकडून मानवंदना

चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या १००व्या वाढदिवसानिमित्त गूगलकडून त्यांना खास डुडलद्वारे मानवंदना देण्यात आली आहे.

Sep 17, 2015, 02:56 PM IST

प्रजासत्ताकदिनानिमित्त 'गुगल डुडल'चा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गुगलने एका खास डूडल, गुगलच्या होमपेजवर देऊन भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने डुडलच्या माध्यमातून एक चित्ररथ तयार केला आहे.

Jan 26, 2015, 04:06 PM IST

गुगलची डूडलद्वारा आरके नारायण यांना श्रद्धांजली

गुगल वापरणाऱ्या नव्या पिढीतील अनेकांना आरके नारायण यांचं नाव ठाऊक नसेल, आरके नारायण हे एक ख्यातनाम लेखक आहेत, त्याचं मालगुडी डेज नावाचं एक पुस्तक होतं, यात त्यांनी 'मालगुडी' हे त्यांच्या स्वप्नातलं गाव वसवलंय.

Oct 10, 2014, 07:38 PM IST