'जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन', गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर
Google Doodle celebrates Hamida Banu: 1954 मध्ये आजच्या दिवशी, कुस्तीच्या सामन्यात केवळ 1 मिनिट 34 सेकंदात विजय मिळवून हमीदा बानो यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. त्यांनी प्रसिद्ध पैलवान बाबा पहेलवानचा पराभव केला.
May 4, 2024, 12:48 PM ISTGoogle's 25th birthday : गॅरेजमध्ये सुरूवात आज मल्टी-बिलियन कंपनी; 'गुगल' नावाचा भन्नाट किस्सा माहितीये का?
Happy 25th birthday Google : जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन म्हणून ओळखलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का की या सर्च इंजिनचे नाव गुगल नसून ते चुकून पडलं आहे.
Sep 27, 2023, 04:15 PM ISTIndependence Day 2023 निमित्तानं Google सजलं; पाहा कोणाला समर्पित आहे आजचं Doodle
Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्तानं संपूर्ण देशभरात सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असून, गुगलही त्यात मागे राहिलेलं नाही. या खास दिवसासाठी गुगलकडून तितकंच खास डूडलही साकारण्यात आलं आहे. (Google Doodle)
Aug 15, 2023, 06:33 AM ISTSridevi Doodle: श्रीदेवीच्या आठवणीत रमले गुगल; बनवले अनोखे डुडल, तुम्ही पाहिले का?
Sridevis Unique Doodle: श्रीदेवीने बॉलिवूडपासून दक्षिणेतील तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज गुगल डूडलने अनोख्या पद्धतीने श्रीदेवीची आठवण जागवली आहे.
Aug 13, 2023, 09:00 AM ISTआज Google वरील Gogal लेन्समध्ये झळकणारी ही माहिला आहे तरी कोण?
Google Doodle Today: एखादा दिवस किती खास आहे, या प्रश्नाचं उत्तर दुसरं कोणी देण्यापेक्षा हे उत्तर गुगल अधिक चांगल्या पद्धतीनं देतं. कारण, गुगलला सर्वकाही माहितीये...
Aug 4, 2023, 09:32 AM ISTगुगललाही पडली पाणीपुरीची भुरळ; या प्रसिद्ध स्ट्रीटफूडचे महाभारतासोबत आहे कनेक्शन
History Of PaniPuri: पाणीपुरी ही समस्त भारतीयांची सगळ्यात आवडते स्ट्रीट फूड आहे. आज गुगगलही पाणीपुरीची भुरळ पडली आहे. काय आहे नेमकं प्रकरण?
Jul 12, 2023, 01:09 PM IST
PK Rosy Controversy: गवत कापून पोट भरणारी महिला कशी झाली आघाडीची अभिनेत्री? Google नं घेतली दखल
PK Rosy Controversy: आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतो आहोत त्या मल्ल्याळम अभिनेत्रीचे नावं आहे पी.के.रोझी (P.K.Rosy). या एक मागासवर्गीय समाजातल्या होत्या. त्यांना चित्रपटांमध्ये हिरोईन होण्याची इच्छा होती. आज त्याची 120 वी जयंती आहे.
Feb 10, 2023, 12:28 PM ISTGoogle Doodle | 'बबल टी'चे गूगलने बनवले डूडल असे नेमके काय आहे कारण पाहा..
गुगल नेहमीच विविध दिवसांचे महत्त्व पटवून देण्यासाठी डूडल (Google Doodle) वरुन अनोखी थीम बनवत असते अशीच थीम यंदा गूगलने बबल टी साठी बनवली आहे.
Jan 29, 2023, 05:34 PM ISTGoogle Doogle वर झकळणारे मराठी मातीतले कुस्तीपटू कोण होते? भारताला मिळवून दिलं पहिलं olympic Medal
Google Doogle K.D.Jadhav: गुगल डूडलच्या माध्यमातून जगात मोठी कामगिरी बजावलेल्या लोकांच्या जन्मतिथी अथवा पुण्यतिथीनिमित्त त्यांची आठवण आणि त्यांच्या कार्याला सलाम म्हणून गुगलकडून मानवंदना देण्यात येते.
Jan 15, 2023, 12:31 PM ISTGoogle Doodle Today: जगाचा पहिला नकाशा 'ति'ने असा साकारला? जाणून घ्या तिच्याबद्दल एका क्लिकवर
Google Doodle Today: हो..तिनं हे करून दाखवलं, जगाचा नकाशा साकारण्याचं आव्हान असं पेललं.
Nov 21, 2022, 02:14 PM IST
Google ने लावले दिवे..., कसे ते पाहा
Diwali 2022: गुगलने आपल्या देशातील वापरकर्त्यांसाठी 'दिवाळी सरप्राईज' ठेवले आहे. सरप्राईज पाहून तुम्ही पण थक्क व्हाल...
Oct 18, 2022, 10:41 AM ISTGoogle Doodle Fatima Sheikh Birthday | गूगल डूडलद्वारे देशातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांचा सन्मान
देशातील पहिल्या महिला शिक्षिका फातिमा शेख ( Fatima Sheikh Birthday) यांची आज (9 जानेवारी 2022) 191 वी जंयती आहे.
Jan 9, 2022, 03:05 PM IST
डुडल | पु.ल देशपांडे यांना गुगलची आदरांजली
Google Doodle Celebrating 101 Birth Anniversary Of Pu La Deshpande
Nov 8, 2020, 07:05 PM ISTज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगलच्या आठवणीत गुगलचे डूडल
जोहरा सेहगल यांनी एक उत्तम अभिनेत्री आणि उत्तम डान्सर म्हणून चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
Sep 29, 2020, 02:21 PM IST
कोरोना योद्धांचे गूगलकडून डूडल माध्यमातून खास आभार
गूगलच्या नव्या डूडलची सध्या चर्चा होत आहे. गूगलने कोरोना योद्धांचे आभार मानणारे डूडल बनवले आहे.
Sep 15, 2020, 08:01 AM IST