grandniece

दिलीप कुमारांच्या नातीची बॉलिवूड एन्ट्री

दिलीप कुमारांच्या नातीची बॉलिवूड एन्ट्री

Jun 2, 2016, 06:18 PM IST

पाहा कशी दिसते सायरा बानोची नात?

अभिनेत्री सायरा बोनो यांची नात आता चित्रपटांमध्ये झळकणार आहे. सायरा बानो यांच्या भावाची मुलीची मुलगी सायशा आता पडद्यावर येणार आहे. अजय देवगनचा चित्रपट 'शिवाय'पासून सायशा आपल्या बॉलीवूड करिअरची सुरूवात करणार आहे.

Oct 16, 2014, 01:44 PM IST