पाहा कशी दिसते सायरा बानोची नात?

अभिनेत्री सायरा बोनो यांची नात आता चित्रपटांमध्ये झळकणार आहे. सायरा बानो यांच्या भावाची मुलीची मुलगी सायशा आता पडद्यावर येणार आहे. अजय देवगनचा चित्रपट 'शिवाय'पासून सायशा आपल्या बॉलीवूड करिअरची सुरूवात करणार आहे.

Updated: Oct 16, 2014, 01:44 PM IST
पाहा कशी दिसते सायरा बानोची नात? title=

मुंबई : अभिनेत्री सायरा बोनो यांची नात आता चित्रपटांमध्ये झळकणार आहे. सायरा बानो यांच्या भावाची मुलीची मुलगी सायशा आता पडद्यावर येणार आहे. अजय देवगनचा चित्रपट 'शिवाय'पासून सायशा आपल्या बॉलीवूड करिअरची सुरूवात करणार आहे.

साएशा आता १७ वर्षांची आहे, साएशाची आई शाहीनने ९० च्या दशकात आई मिलन की रात चित्रपटात काम केलंय, पण शाहीनला जास्त दिवस यश मिळू शकलं नाही.
सायशाचे वडिल सुमित सहगल देखिल अभिनेते होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.