gst council meeting

GST : पिठापासून ते मद्यापर्यंत काय झालं स्वस्त आणि काय झालं महाग? अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

GST Council Meeting: जीएसटी परिषद (GST Council) ने स्पष्ट केलं आहे की, जीएसटीचा दर १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. भारत 2023 हे वर्ष 'मिलेट्सचे वर्ष' म्हणून साजरे करत आहे. 

Oct 8, 2023, 08:52 AM IST

SUV कार खरेदीच्या विचारात असाल, तर GST बिघडवणार तुमचं गणित; केंद्राचा मोठा निर्णय

GST on SUV Cars: केंद्रीय अर्थसंकल्पाची घोषणा झाल्यानंतर अनेक गणितं बदलली. ज्यानंतर देशभरात काही गोष्टींचे दर कमी झाले, तर काहींचे दर स्थिर असले तरीही त्यांची कर प्रणाली मात्र बदलली. 

 

Jul 12, 2023, 09:55 AM IST

GST बाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, इंधनापाठोपाठ जीवनावश्यक वस्तू महागणार

दुधापासून ते चेकबुकपर्यंत महागणार या वस्तू, पाहा GST चा बदललेला नियम कधीपासून लागू?

Jul 16, 2022, 11:55 AM IST

GST Update: 18 जुलैपासून दही, लस्सीसह 'या' वस्तू महागणार; वाचा संपूर्ण यादी

वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका बसणार आहे.

Jul 11, 2022, 05:34 PM IST

जीएसटी बैठकीतल्या 'त्या' मागणीवरून भाजपची अजित पवारांवर टीका

केंद्र सरकारने बोलावलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार उपस्थित होते.

Aug 27, 2020, 06:50 PM IST

जीएसटी परिषदेतून मोठ्या घोषणेची शक्यता

गुवाहाटीमध्ये जीएसटी परिषदेची बैठक सुरू झाली आहे. दोन दिवस ही बैठक चालणार असून यात काही वस्तूंच्या किंमती कमी करण्याची घोषणा होऊ शकते.

Nov 10, 2017, 12:21 PM IST

श्रीनगर : आजपासून GST काऊंसिलची महत्वपूर्ण बैठक

आजपासून GSTकाऊंसिलची महत्वपूर्ण बैठक सुरु होत आहे.

May 18, 2017, 10:08 AM IST