gudi padwa special

VIDEO : Amruta Khanvilkar नं ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करत उभारली गुढी

Amruta Khanvilkar नं गुढीपाडवा स्पेशल हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अमृतानं गुढीपाडव्याच्या दिवशी ट्रेडिंग गाण्यावर डान्स केला आहे.

Mar 22, 2023, 06:31 PM IST