gujarat

"दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा"; विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut : दिल्लीत आपला जे यश मिळालं आहे ते कौतुकास्पद आहे. 15 वर्षाची सत्ता खेचून घेणे सोपे नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Dec 8, 2022, 10:27 AM IST

Election Results च्या दिवशी पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी बातमी, पाहा आजचे नवे दर

Petrol and Diesel Price Today in India:  आज गुजरात- हिमाचल निवडणुकीचा निकाल असताना पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी माहिती समोर येत आहे.

Dec 8, 2022, 09:28 AM IST
Viral Polkhol Fact Check Viral Video Of Man Stuck Below Passing From Elephant Statue PT3M22S

Viral Polkhol | दर्शनासाठी गेला अन्... पाहा जीवघेणा थरार

Viral Polkhol Fact Check Viral Video Of Man Stuck Below Passing From Elephant Statue

Dec 7, 2022, 11:25 PM IST

Viral Video: ना इकडचा ना तिकडा; देवाचा नवस फेडायला गेलेला भक्त हत्तीच्या पोटाखाली अडकला

हत्तीच्या पोटाखाली अडकेलेला भक्त यातून स्वत:ची सुटका करण्यासाठी धडपडत असल्याचे दिसत आहे. मंदित परिसरात उपस्थित असलेले नागरिक तसेच मंदिराचा पुजारी देखील या भक्ताच्या मदतीला धावून आल्याचे व्हिडिओत दिसत आहे. 

Dec 5, 2022, 10:37 PM IST

Mahabharat: दानशूर कर्णाचं 'या' ठिकाणी झाले अंत्यसंस्कार, वडाच्या झाडाबाबत आजही आश्चर्य

महाभारत या पौराणिक कथेबाबत तुम्ही ऐकलं, वाचलं असेलच. महाभारतातील प्रत्येक पात्राबाबत कायमच कुतुहूल वाटते. प्रत्येक पात्राची स्वत:चं असं वेगळं अस्तित्व आहे. यापैकी कर्ण हे पात्र कायमच स्मरणात राहणारं आहे. कर्ण त्याच्या दानशूरपणासाठी ओळखला जातो. त्यासोबत शौर्य, वचन आणि मित्रता यातही मागे नव्हता. महाभारत युद्ध सुरु झाल्यानंतर 17 व्या दिवशी दानशूर कर्णाचा मृत्यू झाला.

Nov 30, 2022, 06:48 PM IST

Congress : सभा सुरु होती, त्याचवेळी मंडपात वळू घुसल्याने उडाली तारांबळ

Gujarat : बातमी गुजरातमधून.निवडणुकीची रणधुमाळी (Gujarat Election) शिगेला पोहोचली आहे. अशोक गेहलोत यांच्या सभेत वळू घुसल्याने तो चर्चेचा विषय झाला. (Political News in Marathi)

Nov 30, 2022, 10:13 AM IST