guru chandal yoga 0

Rahu Ketu Gochar 2023 : दिवाळीपूर्वी राहू-केतूचं गोचर, 'या' 5 राशींची लोक 2025 पर्यंत होणार कोट्यधीश

Rahu Ketu Gochar 2023 : यंदाची दिवाळी आणि पुढील दीड वर्ष काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. दीड वर्षांनंतर राहू केतू एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे.

Oct 10, 2023, 08:39 PM IST

Guru Chandal Yoga 2023 : गुरु राहूच्या संयोगाने तयार होतोय अशुभ योग! 'या' 4 राशींनी घ्यावी काळजी, नाहीत...

Guru Rahu Yuti 2023 : जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात गुरू आणि राहूच्या संयोगामुळे गुरु चांडाळ योग जुळून आला आहे. यामुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे. 

Jul 1, 2023, 03:15 PM IST

Jyeshta Amavasya 2023 : आज ज्येष्ठ अमावस्येला 3 अशुभ योग, 'या' राशींना राहवं लागेल सतर्क

Jyeshta Amavasya 2023 : आज ज्येष्ठ अमावस्या असून आज ती अशुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे काही राशींना सर्तक राहवं लागणार आहे. 

May 19, 2023, 08:25 AM IST

Guru Chandal Yog 2023 : नवरात्रीच्या 1 महिन्यानंतर "या" राशींच्या लोकांना सर्वात जास्त त्रास

Guru Chandal Yog 2023: चैत्र नवरात्र हा हिंदू धर्मातील (Hindus) सर्वात शुभ आणि पवित्र सणांपैकी एक मानला जातो. नवरात्रीमध्ये (Navratri 2023) दुर्गा देवीच्या नऊ दिव्य रुपांची पूजा केली जाते. नवरात्रोत्सव 30 मार्च म्हणजेच उद्या संपणार आहे. मात्र नवरात्र संपल्यानंतर 1 महिन्यानंतर गुरु चांडाळ नावाचा योग तयार होईल. या योगचा कोणत्या राशींला काय आव्हानात्मक असेल जाणून घ्या...

Mar 29, 2023, 04:12 PM IST

Guru Chandal Yoga: काल सर्प दोषापेक्षाही धोकादायक 'गुरु चांडाल योग', यापासून दूर राहण्याचे हे उपाय

Guru Chandal Yoga in Marathi : कुंडलीत काल सर्प दोष असण्याने ज्याप्रमाणे अनेक त्रास होतात, त्याचप्रमाणे कुंडलीत गुरु चांडाल योग बनल्यानेही अनेक समस्या येतात. यावर मात करण्यासाठी चांडाल योगाची लक्षणे आणि उपाय जाणून घ्या. 

Oct 7, 2022, 12:11 PM IST