hangover

मद्यपानानंतर त्रास झाल्याने Painkillers खाल्ल्या! सोशल मीडिया इनफ्युएन्सरचा मृत्यू

Social Media Influencer Died After Taking Painkillers After Hangover: ही तरुणी तिच्या जोडीदाराबरोबर मद्यपान करण्यासाठी गेली होती. घरी आल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं.

May 10, 2024, 08:58 AM IST

Manoj Tiwary: दारूच्या नशेत ते मैदानावर यायचे आणि...; निवृत्तीनंतर मनोज तिवारीचा अजून एक गौप्यस्फोट

Manoj Tiwary On Domestic Cricket Umpiring: निवृत्तीनंतर मनोज तिवारीने ( Manoj Tiwary ) अनेक धक्कादायक खुलासे केले. यानंतर आता त्याने अंपायरबाबत देखील एक मोठा खुलासा केला आहे. 

Feb 21, 2024, 11:30 AM IST

Mahashivratri 2023 : आज भांग पिण्याचा प्लॅन आहे? मग 'या' गोष्टी अजिबात खाऊ नका आणि जाणून घ्या फायदे

Mahashivratri bhang : देशभरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतं आहे. आजच्या दिवशी शिव आणि पार्वतीची पूजा करण्यात येते. उपवास ठेवला जातो. याशिवाय आजच्या दिवशी अनेक शिवभक्त भांग पितात. 

Feb 18, 2023, 08:54 AM IST

Video Viral: मैं नशे में टल्ली हो गया... दारु पिऊन कुत्र्याला हँगओव्हर झाला आणि... करामती पाहून डोक्याला हात लावाल

@goldensfriend नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन हा टल्ली कुत्र्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो व्हिव्ह्यूज आले आहेत. तर, 6 हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून यावर जवळपास 200 कमेंट्स आल्या आहेत. एका रेस्टॉरंटमधील हा व्हिडिओ आहे. कुत्रा आपल्या मालकासह येथे ट्रीटसाठी आला होता.

Jan 4, 2023, 06:00 PM IST

होळीच्या दिवशी प्रमाणापेक्षा जास्त भांग प्यायलात तर... अस उतरवा हँगओव्हर

साधारणपणे भांगेची नशा फार वाईट असल्याचे सांगितले जाते. पण आयुर्वेदात भांग ही वनौषधी मानली गेली 

Mar 16, 2022, 05:46 PM IST

या सोप्या टिप्सने दूर करा हॅंगओवर...

आजकाल प्रत्येक लहान सहान गोष्टीचे सेलिब्रेशन पार्टी करुन केले जाते.

May 23, 2018, 08:23 AM IST

हे ६ पदार्थ नशा उतरवण्यास फायदेशीर ठरतील!

मद्यपानानंतर हॅंगओव्हर होणे स्वाभाविक आहे.

Apr 24, 2018, 07:30 PM IST

हॅगओव्हरबाबचे काही समज - गैर समज

  कधी पार्टीमध्ये मज्जा मस्तीमध्ये ड्रिंक्स थोडे जास्त होते. अशावेळी कपभर कॉफी प्यायल्याने आणि आराम केल्याने हॅंगओव्हरचा त्रास कमी होईल असे तुम्हांला वाटत असेल. पण असे गैरसमज वेळीच दूर करा. त्यासाठी न्युट्रीशनिस्ट उर्वशी स्वाहनी यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.

Dec 25, 2017, 10:19 PM IST

उत्तर कोरियाने हँगओव्हर न होणारी दारू तयार केल्याचा केला दावा

सेऊल (दक्षिण कोरिया) : आपल्या काही ना काही भयानक कारनाम्यांनी चर्चेत असणारा उत्तर कोरिया आता अजून एका कारणाने चर्चेत आला आहे.

Jan 20, 2016, 09:31 PM IST

हँगओव्हर दूर कऱण्यासाठी य़ा आहेत सोप्या टिप्स

नव्या वर्षाचं सेलिब्रेशन आहे आणि पार्टीत ड्रिक्स नाही असं होणार नाही. मात्र काही जण पार्टीच्या चक्करमध्ये इतकं ड्रिंक करतात की नव्या वर्षातील पहिल्या दिवसांत त्यांना झोप आवरत नाही. पार्टीचा हँगओव्हर काही दिवसभरात उतरत नाही. हँगओव्हर होत असेल हे आहेत काही उपाय

Jan 1, 2016, 03:25 PM IST

NEW YEAR पार्टीत हँगओव्हरपासून वाचण्यासाठी ५ टिप्स

३१ डिसेंबरच्या रात्री संपूर्ण जगात नव्या वर्षाचे स्वागत केले जाणार आहेत. या दिवशी तरूण, वयस्क, लहान मुले आणि महिला पार्टी करण्यात दंग असतात. 

Dec 28, 2015, 05:02 PM IST