happy new year offer

रिलायन्स जिओची आजपासून नवी मोफत ऑफर

रिलायन्स जिओने आपली नवी ४ जी योजना आजपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 'हॅप्पी न्यू ईअर' या नावाने नव्या ग्राहकांना  उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आजपासून जे युजर जिओची सेवा घेतलील त्यांच्यासाठी ४ महिने इंटरनेट डेटा मोफत असणार आहे.

Dec 4, 2016, 09:59 AM IST