hardeep singh nijjar

VIDEO: खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय राजदूतांना धक्काबुक्की; शीख बांधवांनी डाव पाडला हाणून

Gurpatwant Singh Pannu : अमेरिकेतील एका गुरुद्वारात भारतीय राजदूतांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र तिथल्या शीख बांधवांनी हा डाव हाणून पाडला आहे.

Nov 27, 2023, 01:10 PM IST

'जर शक्तिशाली देशच असं वागू लागले तर हे जग फार धोकादायक होईल,' निज्जर हत्येवर पुन्हा बोलले जस्टिन ट्रूडो

आमच्या भूमीवर भारत सरकारच्या एजंट्सनी कॅनडाच्या नागरिकाची हत्या केली आहे यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडणारी अनेक गंभीर कारणं आहेत असं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले आहेत. 

 

Nov 12, 2023, 03:36 PM IST

'तुमचे 41 राजदूत माघारी बोलवा, अन्यथा...'; भारताचं कॅनडाला जशास तसं उत्तर; ट्रुडो सरकारला जोरदार दणका

खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूनंतर भारत आणि कॅनडा सरकारमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे कॅनडा भारतावर गंभीर आरोप करत असताना आता केंद्र सरकारने त्यांना मोठा झटका दिला आहे. 

 

Oct 3, 2023, 12:24 PM IST

भारत-कॅनडा वादाच्या दरम्यान भारतीय राजदूताला गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले, आता ब्रिटनचे मंत्री म्हणाले...

UK Gurdwara row : ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना काही कट्टरवाद्यांनी ग्लासगो गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास रोखल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. हा मुद्दा ब्रिटनचे परराष्ट्र कार्यालय आणि पोलिसांकडेही मांडण्यात आलाय.

Oct 1, 2023, 07:17 AM IST

पाकिस्तानचा खालिस्तानी कट, ISI चं भारताविरोधात ऑपरेशन 'K'

India vs Canada : खलिस्तान्यांनी (Khalistan activities) कॅनडामध्ये भारताविरोधात कारवाया सुरु केल्या आहेत. त्याला पाकिस्तानची (Pakistan) चिथावणी आहे. खलिस्तान्यांच्या आडून पाकिस्ताननं भारताविरोधात ऑपरेशन के सुरू केलंय. पाहुया काय आहे पाकिस्तानचं हे 'ऑपरेशन के'

Sep 26, 2023, 10:34 PM IST

अमेरिकेने कॅनडाकडे केली भारताची चुगली! गुप्त माहितीबद्दल धक्कादायक खुलासा; दिल्ली टेन्शनमध्ये?

India vs Canada Issue USA Role: मागील आठवड्याभरापासून भारत आणि कॅनडामधील राजकीय संबंध कमालीचे टोकाला गेले आहेत. मात्र जिथून हे सारं सुरु झालं त्यात आता अमेरिकेचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.

Sep 24, 2023, 01:23 PM IST

तिकडे भारत-कॅनडा संबंध बिघडले, इकडे डाळ महागणार! काय संबंध? येथे वाचा

India Canada Conflict : भारत आणि कॅनडामध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. दुसरीकडे या तणावाचा भारताच्या सामान्य नागरिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Sep 22, 2023, 12:18 PM IST

खलिस्तानी दहशतवाद्यांना कॅनडात आश्रय, पाकिस्तानचा पाठिंबा... भारताचा गंभीर आरोप

MEA: भारत आणि कॅनडादरम्यान तणाव वाढत चालला आहे. यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत भारताची भूमिका मांडली आहे. भारतावर बेछूट आरोप करणाऱ्या कॅनडाला भारताकडून चोख उत्तर दिलं गेलं आहे. 

Sep 21, 2023, 05:59 PM IST

Hardeep Singh Nijjar: 'पाच दिवसात देश सोडा', भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!

India-Canada Tensions : कॅनडाच्या संसदेला संबोधित करत असताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी शीख नेते हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असं बेताल वक्तव्य केलं होतं.

Sep 19, 2023, 06:00 PM IST

कोण होता हरदीप निज्जर ज्याच्यासाठी कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावार केले आरोप

Who is Hardeep Singh Nijjar : भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध पुन्हा एकदा ताणले जाण्याची चिन्हे आहेत. खलिस्तानी टायगर फोर्सचा दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरुन कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर गंभीर आरोप केलेत.

Sep 19, 2023, 04:03 PM IST

भारत विरुद्ध कॅनडा संघर्ष शिगेला : कॅनडीयन PM जस्टीन ट्रुडोंना भारताने सुनावलं! म्हणाले, "अशा लोकांबद्दल तर..."

खलिस्तानी नेत्याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप जस्टीन ट्रुडोंनी केला आहे. त्यामुळे आता कॅनडा आणि भारतातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या आरोपांचे खंडन करुन ट्रूडो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sep 19, 2023, 09:32 AM IST