harley davidson bike

Royal Enfield चं आता काय होणार? तुम्हीही ही बाईक वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

Royal Enfield बाईक्सचा एक मोठा चाहतावर्ग आहे. ऑफरोडिंगसाठी अनेकजण याच बाईकला पसंती देतात. काहीकांसाठी तर ही ड्रीम बाईक... पण आता... 

 

Mar 7, 2023, 11:35 AM IST

Harley Davidson ने आणली 3 चाकांची जबरदस्त बाईक, किंमत इतकी की टॉप मॉडेल Scorpio खरेदी करु शकता

Harley Davidson New Bike: हार्ले डेव्हिडसनच्या नवीन  बाईकमध्ये पुढे एक चाक आणि दोन चाक मागे असणार आहेत. दुचाकीवर दोन लोक बसू शकतात. यात आरामदायी राइडसाठी फ्लोअरबोर्ड आणि सरळ राइडिंग पोझिशन मिळते.

Jan 22, 2023, 08:27 AM IST

महिला खासदार 'हर्ले डेव्हिडसन' बाईकवरून संसदेत

काँग्रेसच्या महिला खासदार रंजीत रंजन या 'हर्ले डेव्हिडसन' या बाईकवरून आज संसदेत दाखल झाल्या. रंजीत रंजन यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले. 

Mar 8, 2016, 03:12 PM IST