health news today

Health News: पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? जाणून घ्या

Physical Relationships: पहिल्यांदा शारीरीक संबंध ठेवणं हे अनेकांसाठी भितीदायकही असू शकतं. एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवताना अनेकांना मनावर (What Precuration Should be taken in Intercourse) दडपणही येऊ शकते तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे महिला आणि पुरूषांसाठी आवश्यक ठरते. 

Mar 1, 2023, 10:54 PM IST

Health Tips: भिजवलेले कच्चे बदाम खाणं आरोग्याला चांगलं की वाईट? जाणून घ्या तज्ञांकडून

Soaked Almonds: बदाम हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे त्यामुळे दिवसातून एकदा तरी आपण बदाम (soaked almonds) खातो. त्याचसोबतच आपण बदाम हे गोड पदार्थांवरही घालून खातो त्यानं आपल्या गोड पदार्थांची चव अजून वाढते

Jan 5, 2023, 08:41 PM IST

Year Ender 2022: या वर्षी 'हे' 5 Diet वजन कमी करण्यासाठी ठरले महत्त्वाचे

Weight Loss Trends of 2022 : 'या' वर्षी तुम्ही यापैकी कोणते Diet करुन स्वत:चे वजन कमी केले? जाणून घ्या

Dec 8, 2022, 02:49 PM IST

Easy Exercise : तुम्हालाही Butt Fat ची समस्या आहे का? मग 'हे' व्यायाम जरुर करा

Easy Exercise : Butt Fat वरील चरबी कमी करण्यासाठी 'हे' व्यायाम करा, लवकरच परिणाम दिसतील

Dec 8, 2022, 11:08 AM IST

'ते' दिवस सगळ्याच महिलांना नकोसे वाटतात; मग अभिनेत्री कसं करतात शुटींग?

काम आहे थांबून कसं चालणार? 'त्या' दिवसांत शूटींग म्हणजे अभिनेत्रींसाठीही असतो मोठा टास्क

 

Dec 6, 2022, 05:41 PM IST

Cholesterol Level : कोणत्या वयात किती असावी Cholesterol ची पातळी; जाणून घ्या एका क्लिकवर

Normal Cholesterol Level : जर तुम्ही 20 वर्षांपेक्षा जास्त असाल तर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी किती असावी?  जाणून घ्या

Dec 6, 2022, 12:22 PM IST

हिवाळ्यात कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास? मग या घरगुती उपायांनी यूss पळवून लावा...

back pain remedies : थंडीचा मौसम सुरू झाला आहे. तेव्हा या पार्श्वभुमीवर आपल्याला (winter season) सर्दी, खोकला, पडसं यांचा त्रास हा होतच असतो. त्यातून आपल्याला अजून एक त्रास सतावतो तो कंबर आणि पाठदूखीचा.

Dec 4, 2022, 06:27 PM IST

health tips : तुम्हीही चिकनसोबत 'हे' पदार्थ खात आहात? वेळीच थांबवा नाहीतर...

Food To avoid while eating chicken: आपल्या सगळ्यांनाच चिकनचे (chicken) प्रदार्थ खायला आवडतात. मासेही (fish) आपल्याला फार आवडतात. चिकन खाताना (health news) आपल्याला काही पथ्यही पाळावी लागतात. 

Nov 26, 2022, 06:57 PM IST

Health Tips: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा...

Avoid These Foods Early Morning: अशा गोष्टी खाल्ल्यानं तुमच्या शरीरावर तसेच मनावर घातक (Impact on Physical and Mental Health) परिणाम होऊ शकतो.

Nov 23, 2022, 07:57 PM IST

नारळ पाणी प्यायल्यानंतर त्याची मलई फेकू नका, फायदे जाणून हे कधीही करणार नाही!

Tender Coconut Cream: भारतासह जगभरात नारळाच्या पाण्याला मागणी आहे, कारण शरीराला हायड्रेट ठेवण्याचा हा स्वस्त आणि आरोग्यदायी मार्ग आहे. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांचे मते,  नारळाची मलई जरूर खावी अन्यथा तुम्ही त्याच्या फायद्यापासून वंचित राहाल.

Aug 19, 2022, 07:55 AM IST