heart attack

Smoking Side Effect : डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? हार्ट आणि किडनीवर 'हा' गंभीर परिणाम

Diabetes and Smoking: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर भविष्यात मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतात.डायबिटीज असताना स्मोकिंग करता का?  जर तुम्ही असं करत असाल तर हार्ट आणि किडनीवर हा गंभीर परिणाम होतो.

Dec 29, 2022, 12:38 PM IST

Video : देवदूत! मृत्यूच्या दारात असलेल्या प्रवाशाला CISF जवानाने CPR देऊन वाचवला जीव

Trending Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एका प्रवाशासाठी जवान देवदूत ठरला आहे. 

Dec 24, 2022, 10:39 AM IST

Happy Birthday ऐवजी RIP, असं स्टेटस ठेवावं लागलं, कोल्हापूरच्या तरूणासोबत असं घडलं तरी काय?

वडिलांच्या मृत्यूनंतर प्रणव पाटीलने घरच्या जबाबदाऱ्यांच ओझ खांद्यावर घेत कुटूंबाला सांभळल. या दरम्यान त्याने स्वत:च शिक्षण पुर्ण केले. नंतर एका फायनान्स कंपनीत (Finance Company) कामाला देखील लागला. 

Dec 23, 2022, 07:13 PM IST

Viral Video : हळदीचा समारंभ चालू असताना असं नेमकं काय घडलं? घराला लागलं सुतक!

Viral Video : नवरीच्या घरात लग्नाची लगबग सुरु होती. दुरदुर वरून नातेवाईक घरी राहायला आले होते. लग्न (marriage) अंतिम टप्प्यात पोहोचले होते. लग्नाचा आदल्या दिवशी नवरीला हळदीचा कार्यक्रम होता.नवरीच्या कुटूंबियांनी या हळदीसाठी मोठी तयारी केली होती.

Dec 16, 2022, 06:21 PM IST

On Duty असलेल्या जवानाला ह्रदयविकाराचा झटका, हेलिकॉप्टरमधून रुग्णालयता नेलं पण...

Gadchiroli News Police Constable: गडचिरोली येथे पोलिस हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या एका जवानाचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसाच्या पथकानं त्यांचे प्राण वाचवण्याचा पुर्ण प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांना चॉपरच्या साहाय्यानं नेण्यात आलं असलं तरी त्यांचे प्राण वाचवण्यात पोलिस दलाला अपयश आलं. 

Dec 13, 2022, 03:56 PM IST

Shocking News : शेवटची एक धाव, सामन्याची आणि आयुष्याचीही... 16 वर्षाच्या मुलाचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू

एक धाव घेण्याच्या नादात तो धावला, पण काही पावलांवरच कोसळला... क्रिकेटच्या मैदानातच तरुणाच्या मृत्यूने हळहळ

 

Dec 8, 2022, 02:06 PM IST

Heart Attack : हिवाळ्यात वाढतो हार्ट अ‍ॅटॅकचा धोका?

हा दावा केल्यानं हार्ट रुग्णांच्या (heart attack) मनात भीतीचं वातावरण आहे.  

 

Dec 5, 2022, 11:41 PM IST

VIDEO: साई बाबासमोर टेकवलं डोकं अन् जागीच झाला मृत्यू, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!

Silent heart attack Viral Video: राकेश महानी (Rakesh Mahani) नावाचा व्यक्ती मंदिरात (Temple) देवाला प्रदक्षिणा घालत होता. त्यानंतर तो पाया पडण्यासाठी खाली बसला आणि त्यानंतर उठलाच नाही.

Dec 5, 2022, 05:35 PM IST

Video : वरमाळा घालताच नवरी स्टेजवर कोसळली; आनंदाचा क्षण दु:खात बदलला

Heart Attack : अशी वेळ कुठल्याही आई-वडिलांवर येऊ नये, मुलीची पाठवणी करण्याऐवजी करावी लागली अंत्ययात्रेची तयारी. वरमाळा घातल्यानंतर नवरीने घेतला अखेरचा श्वास.

Dec 5, 2022, 03:45 PM IST

VIDEO: शिंक आली अन् तो मेला... अचानक असं काय घडलं? पाहा मृत्यूचा LIVE थरार!

Man died after sneezed: तरुणासोबत फिरणाऱ्या मित्रांनाही आपल्या मित्राला काय झालं हे समजू शकले नाही. मृत्यूची संपूर्ण (live video of death) घटना रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Dec 5, 2022, 12:00 AM IST