heart attack

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या समीर गायकवाडचा मृत्यू; नेमकं घडलं काय जाणून घ्या

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या समीर गायकवाडचा मृत्यू; नेमकं घडलं काय जाणून घ्या

Govind Pansare Murder Case: या प्रकरणाची सुनावणी सध्या कोर्टात सुरु असतानाच ही बातमी समोर आली आहे. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात गोविंद पानसरे गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर पाच दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

Jan 20, 2026, 09:46 AM IST
तुमचं शरीरच देतय हृदयविकाराच्या झटक्याचे संकेत, आत्ताच सावध व्हा!

तुमचं शरीरच देतय हृदयविकाराच्या झटक्याचे संकेत, आत्ताच सावध व्हा!

Heart Attack Early Sings in Marathi: जगभरातील बरेच मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळेच होतात. हृदयविकाराच्या झटक्याचे संकेत जवळजवळ एक महिना आधीपासूनच आपले शरीर आपल्याला देत असते. पण या संकेतांना आरोग्याच्या सामान्य समस्या मानून दुर्लक्षित केले जाते. या सामान्य समस्याच पुढे गंभीर स्वरूप घेऊन हृदयविकाराच्या झटक्याचे मोठे कारण बनू शकते. म्हणूनच ही लक्षणे कोणती आहेत जाणून घ्या आणि सुरक्षित रहा.   

Jan 8, 2026, 03:57 PM IST
ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्याने अंबरनाथमध्ये डेंजर अपघात! चौघांचा मृत्यू; थरार Video मध्ये कैद

ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्याने अंबरनाथमध्ये डेंजर अपघात! चौघांचा मृत्यू; थरार Video मध्ये कैद

Ambernath Bridge Accident CCTV Video: शुक्रवारी रात्री घडलेल्या या अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये टाटा नेक्सनच्या चालकाचाही समावेश आहे.

Nov 22, 2025, 06:41 AM IST
छातीत दुखू लागलं, Admit केलं, उपचारादरम्यान मृत्यू... पवारांनी गमावला निकटवर्तीय साथीदार

छातीत दुखू लागलं, Admit केलं, उपचारादरम्यान मृत्यू... पवारांनी गमावला निकटवर्तीय साथीदार

NCP-SP Leader Death: शरद पवारांच्या पक्षातील एका प्रमुख नेत्याचं निधन झालं असून पक्षात उभी फूट पडल्यानंतरही शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिलेल्या या नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

Oct 21, 2025, 02:22 PM IST
आयुष्याची 50 वर्ष इतिहास संशोधनासाठी खर्च करणारा अवलिया काळाच्या पडद्याआड; पुण्यात निधन

आयुष्याची 50 वर्ष इतिहास संशोधनासाठी खर्च करणारा अवलिया काळाच्या पडद्याआड; पुण्यात निधन

Pune Cultrual News: मागील 50 वर्षांपासून इतिहास संशोधनामध्ये स्वत:चं जीवन समर्पित करणाऱ्या गजानन मेहेंदळे यांचं आकस्मिक निधन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यंसंस्कार करण्यात येतील.

Sep 18, 2025, 07:04 AM IST
Heart Attack चं मूळ कारण आहेत 'या' 5 सवयी, 90% लोकं मुद्दाम करतात चुका

Heart Attack चं मूळ कारण आहेत 'या' 5 सवयी, 90% लोकं मुद्दाम करतात चुका

काही असे पदार्थ आहेत जे दररोज खाल्ले जातात अन् त्याचा शरीरावर हळुहळू परिणाम होतो. या पदार्थांमुळे शरीरात नायट्रिक ऑक्साइड नावाचा आवश्यक मॉलक्युलची कमतरता जाणवते. यामुळेच Heart Attack चा धोका वाढतो. 

Sep 17, 2025, 06:15 PM IST
 हृदय पिळवटून टाकणारी घटना, आईच्या मांडीवरच दहा वर्षांच्या बालकाने सोडला प्राण..

हृदय पिळवटून टाकणारी घटना, आईच्या मांडीवरच दहा वर्षांच्या बालकाने सोडला प्राण..

Kolhapur Child Death : कोल्हापूरात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहा वर्षाच्या मुलाला खेळता खेळता हार्ट अटॅक आला आहे. 

Sep 5, 2025, 02:01 PM IST
29 वर्षांच्या कारकिर्दीत डझनभर हिट चित्रपट देणारी अभिनेत्री, 8 वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कामाच्या शोधात

29 वर्षांच्या कारकिर्दीत डझनभर हिट चित्रपट देणारी अभिनेत्री, 8 वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कामाच्या शोधात

Bollywood Top Actress:बॉलिवूडमधील बरेच कलाकार अनेक वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा कमबॅक करतात. त्याचप्रमाणे ही अभिनेत्रीही सध्या कामाच्या शोधात आहे. तुम्ही तिला ओळखले का?  

Aug 13, 2025, 04:41 PM IST
22 वर्षीय क्रिकेटरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू

22 वर्षीय क्रिकेटरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू

Cricket News : बंगालमध्ये एका 11 वर्षीय युवा क्रिकेटरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्याच्या जाण्याने बंगालच्या क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.   

Aug 2, 2025, 11:08 PM IST
धक्कादायक!  हैदराबादमध्ये बॅडमिंटन खेळताना 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, Video आला समोर

धक्कादायक! हैदराबादमध्ये बॅडमिंटन खेळताना 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, Video आला समोर

Hyderabad badminton player heart attack: हैदराबादमध्ये बॅडमिंटन खेळताना 25 वर्षीय खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

Jul 28, 2025, 01:18 PM IST
कोल्हापूर हादरलं! स्तनपान करताना महिलेनं सोडला प्राण, मृत्यूचं गूढ वाढलं; डॉक्टर म्हणाले...

कोल्हापूर हादरलं! स्तनपान करताना महिलेनं सोडला प्राण, मृत्यूचं गूढ वाढलं; डॉक्टर म्हणाले...

Women Died During Breastfeeding: काही दिवसांपूर्वीच या महिलेने जन्म दिलेल्या गोंडस मुलीच्या बारशाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला होता. या महिलेचं निधन झाल्याने 20 व्या दिवशीच ही चिमुकली आईच्या प्रेमाला परकी झाली आहे.

Jul 25, 2025, 11:38 AM IST
90% लोकांना माहित नाही, नखं आणि पायाच्या केसांची कमी वाढ हे हार्ट ब्लॉकेजचं लक्षणं, डॉक्टरांनी काय म्हटलं पाहा

90% लोकांना माहित नाही, नखं आणि पायाच्या केसांची कमी वाढ हे हार्ट ब्लॉकेजचं लक्षणं, डॉक्टरांनी काय म्हटलं पाहा

​हृदयातील ब्लॉकेजचा धोका शरीरात हळूवारपणे दिसू लागतो. पायांची नखे आणि केस वाढत नसल्यास तो धोका समजावा. 

Jul 24, 2025, 11:08 PM IST
युरिक ऍसिडमुळे हार्ट अटॅक येतो का? डॉक्टर काय सांगतात?

युरिक ऍसिडमुळे हार्ट अटॅक येतो का? डॉक्टर काय सांगतात?

गेल्या काही वर्षांत, चुकीच्या आहार आणि जीवनशैलीमुळे लोकांमध्ये उच्च यूरिक अॅसिडची समस्या खूप वाढली आहे. येथे जाणून घ्या, उच्च यूरिक अॅसिडमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?

Jul 21, 2025, 11:08 PM IST
Heart Attack Signs On Face: हार्ट अटॅक येण्याआधी चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं; वेळीच ओळखल्यास वाचू शकतो जीव

Heart Attack Signs On Face: हार्ट अटॅक येण्याआधी चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं; वेळीच ओळखल्यास वाचू शकतो जीव

Heart Attack Signs on Face: सध्याच्या काळात ह्रदयविकाराचा धोका वाढत चालला आहे. अनेक तरुणांनाही कमी वयात ह्रदयविकाराचे झटके येत आहेत. पण काही लक्षणं लक्षात घेतली तर तुम्ही ह्रदयविकाराचा धोका टाळू शकता.   

Jul 16, 2025, 08:37 PM IST
पायात दिसतील Silent Killer ची ६ लक्षणे, लोकांना वाटतं हा थकवा पण ...

पायात दिसतील Silent Killer ची ६ लक्षणे, लोकांना वाटतं हा थकवा पण ...

शरीरात दिसणारे सायलेंट किलर लक्षणं कोणती? हार्ट अटॅकशी त्याचा काय संबंध?

Jul 9, 2025, 06:35 PM IST
प्रसिद्ध संगीतकाराबरोबर झालेलं शेफालीचं लग्न; अचानक घटस्फोट अन्...; पराग-शेफालीची फिल्मी लव्ह स्टोरी

प्रसिद्ध संगीतकाराबरोबर झालेलं शेफालीचं लग्न; अचानक घटस्फोट अन्...; पराग-शेफालीची फिल्मी लव्ह स्टोरी

अभिनेत्री शेफाली जरीवालाचे पहिले लग्न एका संगीतकाराशी झाले होते. मात्र घटस्फोटानंतर तिने पराग त्यागीशी लग्न केले. जाणून घेऊयात त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात कशी झाली.

Jun 28, 2025, 08:16 AM IST
हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअर आहेत वेगवेगळे! जाणून घ्या नेमका काय फरक आहे

हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअर आहेत वेगवेगळे! जाणून घ्या नेमका काय फरक आहे

Heart Attack, Cardiac Arrest, Heart Failure: अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala Death) हीचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाला असल्याची चर्चा होत आहे. अनेकदा हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरमध्ये यामध्ये गोंधळ होतो. या तिघांमधील फरक काय आहे ते जाणून घ्या.   

Jun 28, 2025, 08:08 AM IST