hikes

राकेश झुनझुनवाला पुन्हा पैसा खेचण्याच्या तयारीत; या 2 शेअर्सवर खेळला मोठा डाव

 शेअर बाजारातील बिगबुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये पुन्हा रिअल इस्टेट सेक्टरमधील शेअर तसेच बॅंकिंग सेक्टरमधील शेअर सामिल केले आहेत

Oct 22, 2021, 03:31 PM IST

Maruti Suzuki च्या किंमतीत एका वर्षात तिसऱ्यांदा वाढ; कच्च्या मालाच्या वाढत्या दरामुळे कंपनीचा निर्णय

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारूती सुजुकी इंडियाने (MSI)ने सोमवारी म्हटले की, सेलेरिओ वगळता सर्व कारच्या किंमतींमध्ये 1.9 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 

Sep 6, 2021, 12:08 PM IST

महागाईचा झटका! विमान प्रवास महागला; सरकारने टिकीटाच्या वाढवल्या किंमती

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सरकारने महागाईचा झटका दिला आहे. आता विमान प्रवास महागणार आहे

Aug 14, 2021, 09:31 AM IST

विमान प्रवास महागणार, 1 जूनपासून वाढणार तिकिटाचे दर

प्रवाशांवर पडणार दरवाढीचा ताण 

May 29, 2021, 07:07 AM IST

पीएनबी खातेधारकांसाठी खुशखबर, तुमचे खाते असेल तर जरुर वाचा

पब्लिक सेक्टर बँक पंजाब नॅशनल बँकेत तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Dec 31, 2017, 01:14 PM IST

पुण्यातलं गृहस्वप्न महागलं

पुण्यातलं गृहस्वप्न महागलं

Apr 1, 2016, 10:12 PM IST

पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ..

रुपयाची होत असलेली घसरगुंडी आणि चढत चाललेला डॉलर सामान्यांच्या खिशाला फारच भारी पडतोय. पुन्हा एकदा पेट्रोलचे वाढलेले भाव सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लावणार आहेत.

Jul 14, 2013, 06:23 PM IST