holi 2023 date

Rang Panchami 2023 : कधी आहे रंग पंचमी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व..

Rang Panchami 2023 : होळी आणि धुलिवंदन या दिवशीही आकाशात उडवला जातो गुलाल..होळीच्या पाचव्या दिवशी रंगांची पुन्हा होते उधळण केली जाते. कधी आहे रंगपंचमी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्वाबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर...

Mar 11, 2023, 12:40 PM IST

Bollywood Holi 2023 Photos: बॉलिवूड कलाकारांनी खेळली होळी, रंगाने माखलेले फोटो तुम्ही पाहिले का?

Bollywood Holi 2023 Celebration Photos:  संपूर्ण भारत होळीचा सण जल्लोषात साजरा केला. रंगांचा हा सण बॉलिवूडमध्येही मोठ्या थाटामाटात साजर केला. बॉलिवूड आणि होळाचं गहिरं नातं आहे. रंगीबेरंगी गुलालात तल्लीन झालेल्या लोकांचे चेहरे इंद्रधनुष्यासारखे दिसतात. होळी हा रंगांचा सण आणि अशा प्रसंगी लोक एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. प्रत्येक भागात हा सण वेगवेगळ्या पद्धतिने खेळला जातो. कुठे रंगपचंमी तर कुठे धुलिवंदन. सर्व सामान्याबरोबरचं बॉलिवूडपासून ते टीव्हीपर्यंतचे स्टार्सही थाटामाटात होळी साजरी करतात. बॉलिवूड कलाकारांचे रंगाने माखलेले फोटो तुम्ही पाहिले का?

 

Mar 8, 2023, 11:21 AM IST

Dhulivandan 2023: रंगपंचमी आणि धुलिवंदन यात नेमका फरक काय? होळीनंतरच धुलिवंदन का साजरी करतात? जाणून घ्या..

Dhulivandan 2023: सर्वांचा आवडता आणि रंगांचा सण म्हणजे होळी (Holi 2023). पण तुम्हाला माहितीय का? होळी, धुळवड आणि धुलिवंदन यात नेमका फरक काय आहे? होळीनंतरच धुलिवंदन का साजरी केली जाते? जाणून घेऊया यांचे वास्तविक महत्त्व ... 

Mar 6, 2023, 01:08 PM IST

Happy Holi 2023 Wishes In Marathi: होळी रे होळी... होळीचे मराठीत संदेश, आपल्या प्रियजनांना द्या सप्तरंगी शुभेच्छा

Holi 2023 Wishes in Marathi: होळीचा सण वसंत ऋतुचं स्वागत करतो. तसेच वाईट प्रवृत्तींचा नाश करून सकारात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्याचा संदेश देणारा होळीचा सण आहे. आपल्या प्रियजनांना द्या सप्तरंगी शुभेच्छा...

Mar 6, 2023, 11:51 AM IST

Holi Special Train 2023: रेल्वे विभागाकडून होळीनिमित्त कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन; कधी- कुठून सुटणार? पाहा...

Holi Special Trains For Kokan: होळी सणानिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वेच्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Mar 6, 2023, 10:57 AM IST

Petrol Diesel Price : होळीच्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात मोठा बदल, 1 लीटरसाठी किती पैसे मोजावे लागतील?

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या अनेक महिन्यांपासून बदल झालेला नाही. मात्र जरी इंधनाचे दर वाढत नसले तरी ते कमी देखील होत नाहीत. परिणामी सामन्यांच्या खिशाला पेट्रोल- डिझेल खरेदी करताना चाप बसतोच आहे. 

Mar 6, 2023, 08:36 AM IST

Holi 2023 Panchang : आज होळी, पाहून घ्या शुभमुहूर्त आणि सावधगिरी बाळगण्याच्या वेळा

Holi 2023 Panchang : होळीच्या निमित्तानं एखादं शुभकार्य हाती घेण्याच्या विचारात आहात? आजचे काही योग आणि काही वेळा यामध्ये तुम्हाला मदत करतील. पाहा 

 

Mar 6, 2023, 06:47 AM IST

Kareena Kapoor Khan ते Ranveer Singh 'हे' सेलिब्रिटी खेळत नाही होळी

होळी हा सण दोन दिवसावर आहे. 7 मार्च रोजी होळी आहे. होळीच्या निमित्तानं आपण अनेक गोष्टी प्लॅन करतो. त्यात बॉलिवूडची होळी पार्टी तर सगळ्यांनाच माहित आहे. आज आपण अशा काही सेलिब्रिटींविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांना होळी खेळण्याची आवड नाही. 

Mar 5, 2023, 07:00 PM IST

Holika Dahan Dream Astrology : स्वप्नात होळी आणि रंग दिसतात का? मग तुमची लव्ह लाईफ...

Holika Dahan Dream Astrology : अनेकांना रात्री झोपेत स्वप्न पडतात. तुमच्या स्वप्नामागे काही तरी संकेत असं शास्त्र सांगितलं आहे. तुमच्या स्वप्नात होळी आणि रंग दिसतात का, जाणून घ्या त्याचा अर्थ...

Mar 5, 2023, 06:30 PM IST

Happy Holi Skin Care Tips: होळीला स्किन केअरची चिंता सोडा, रंग खेळण्यापूर्वी फॉलो करा 'या' गोष्टी

Holi Skin Care Tips : धुलिवंदन, धुळवड आणि रंगपंचमीला रंगाची उधळण करण्यापूर्वी त्वचेची काळजी करण्याची गरज नाही. या घ्या सोप्पा टिप...

Mar 5, 2023, 05:39 PM IST

Holika Dahan 2023 Rules : होळीच्या दिवशी चुकूनही 'या' रंगाचे कपडे घालू नका! अन्यथा घरात वाईट शक्ती...

Holika Dahan 2023 : सोमवारी 6 मार्चला होलिका दहन म्हणजे होळीचा उत्सव आहे. नकारात्मक गोष्टींचा अंत करण्यासाठी होळीमध्ये दहन करतो. पण जर या होळीच्या दिवशी तुम्ही चुकूनही या रंगाचे कपडे घालते तर, ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या घरावर वाईट शक्तीचं सावट येण्याची शक्यता असते. 

Mar 5, 2023, 01:47 PM IST

Holi Horoscope 2023 : या होळीला तुमच्या नशिबात धनलाभ? जाणून घ्या होळीचं राशीभविष्य

Holi Horoscope 2023 : होळी (Holi 2023) म्हणजे नकारात्मक गोष्टींवर विजय...होळीच्या अग्नीत वाईट गोष्टींचा विनाश करायचा. आयुष्यात विविध रंगाप्रमाणे फक्त आनंद आणि सुख राहावं. असा होळीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या होळीचं राशीभविष्य...(Today Horoscope)

Mar 5, 2023, 10:53 AM IST

Holika Dahan Upay 2023: आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी होळीच्या दिवशी करा 'हे' उपाय

Holika Dahan 2023 Upay: होळी (Holika Dahan) म्हणजे नकारात्मक गोष्टींवर मात करुन जीवनात सकारात्मक वातावरण घेऊन येतं.  तुमच्या आयुष्यात सतत पैशाची चणचण जाणवतं असेल तर सोमवारी होळीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. 

Mar 4, 2023, 08:24 AM IST

Holika Dahan 2023 : यंदा होळीवर भद्राची सावली? होळी दहनाच्या वेळी 'हे' नियम लक्षात ठेवा अन्यथा..

 Holika Dahan 2023 : सगळीकडे होळीचे वेध लागले आहे. अशातच यंदा होळीवर भद्राची सावली आहे का आणि काय आहे भद्राची वेळ जाणून घ्या. कारण जर भद्रकाळात होलिका दहन केल्यास अशुभ परिणाम दिसून येतात. 

Mar 4, 2023, 06:02 AM IST

Holi Special Recipe: होळी स्पेशल थंडाई बनवा घरच्या घरी; सोप्पी रेसिपी जाणून घ्या

Holi Special Food Recipe : होळीचा रंग आणि भंग दोन्ही असतील तर मज्जाच काही और असते असं म्हणतात, घरच्या घरी थंडाई बनवणं वाटतं तितकं अवघड नाहीये , अगदी सोप्या पद्धतीने अवघ्या ५ मिनिटात तुम्ही थंडगार थंडाई बनवू शकता.

Mar 3, 2023, 05:38 PM IST