holkar stadium virat kohli

INDvAUS: टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाचा बॅटिंगचा निर्णय

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या सामन्याला बंगळुरुत सुरुवात झाली आहे.

Sep 28, 2017, 01:52 PM IST

ऑस्ट्रेलियाला सतावतेय पांड्याची भिती, पराभवानंतर स्मिथने केलंय मोठं विधान

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने तिसऱ्या वनडेतील दमदार कामगिरीसाठी हार्दिक पांड्याचे कौतुक केलेय. पांड्याने रविवारच्या वनडेत जबरदस्त अर्धशतक ठोकताना भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

Sep 25, 2017, 03:40 PM IST

दमदार खेळी केल्यानंतरही पांड्याला या गोष्टीचे दु:ख

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतील विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने युवा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले. 

Sep 25, 2017, 01:15 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन वनडेंसाठी टीम इंडियात हा बदल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन वनडे सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये. 

Sep 25, 2017, 10:03 AM IST

विराट नव्हे तर यांच्या एका निर्णयाने भारताने मिळवला विजय

टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्याही मालिकाही खिशात घातलीये. मालिकेतील दोन सामने अद्याप आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का तिसऱ्या वनडेत विजयाचे शिल्पकार कोहली वा पांड्या नाहीत.

Sep 25, 2017, 09:29 AM IST

भारतासमोर विजयासाठी २९४ धावांचे आव्हान

भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्य़ात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी २९४ धावांचे आव्हान ठेवलेय. आरोन फिंचचे दमदार शतक, कर्णधार स्टीव्हन स्मिथच्य़ा अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत सहा बाद २९३  धावा करता आल्या.

Sep 24, 2017, 05:07 PM IST

LIVE : आरोन फिंचचे दमदार शतक

भारताविरुद्ध सलग दोन वनडेत पराभव पत्करल्यानंतर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.

Sep 24, 2017, 01:09 PM IST

इंदूर वनडेआधी भारताला मिळाला आणखी एक स्पिनर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरी वनडे होतेय. होळकर मैदानात हा सामना रंगतोय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतलीये. मालिकेतील हा आजचा सामना जिंकल्यास भारत मालिका विजय मिळवू शकतो. 

Sep 24, 2017, 11:38 AM IST

कुलदीप, चहलमुळे अश्विन आणि जडेजाला लोक विसरायला लागलीत - सेहवाग

दुसऱ्या वनडेत दमदार कामगिरी करणाऱे कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांचे भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने कौतुक केलेय. कुलदीप आणि चहलने आपल्या कामगिरीने आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाची उणीव जाणवू दिली नसल्याचे सेहवागने म्हटलंय.

Sep 24, 2017, 09:28 AM IST

भारत वि ऑस्ट्रेलिया : होळकर मैदानावर भारत विजयी परंपरा कायम राखणार?

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा वनडे सामना इंदूरमध्ये होतोय. 

Sep 24, 2017, 08:51 AM IST