राष्ट्रवादी करणार गुटखा किंग धारिवाल यांचा सत्कार

राष्ट्रवादी करणार गुटखा किंग धारिवाल यांचा सत्कार

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचे काटे उलटे फिरत असल्याचं दिसून येतं आहे. 

हॉरर किलिंग : तरुण-तरुणीची गोळ्या घालून हत्या  हॉरर किलिंग : तरुण-तरुणीची गोळ्या घालून हत्या

मध्यप्रदेशच्या टीकमगड जिल्ह्यात एक प्रेमी जोडप्याची गोळ्या मारून हत्या झाल्याची घटना घडलीय. हॉरर किलिंगची ही घटना असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येतंय. 

अटलबिहारी वाजपेयी, पं. मदन मोहन मालवीय यांना 'भारतरत्न' जाहीर अटलबिहारी वाजपेयी, पं. मदन मोहन मालवीय यांना 'भारतरत्न' जाहीर

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत कोअर कमिटीची काल रात्री उशिरा बैठक झाली. यात यावर शिक्कमोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

आमिर खानचा अमेरिकेत सन्मान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला अमेरिकेत सन्मानित करण्यात आलयं.. अमेरिकेचा प्रतिष्ठित इनॉगरल अमेरिका अब्रॉड मीडिया एवॉर्ड आमिरच्या सत्यमेव जयते शोला मिळालाय..

विधान परिषदेत `झी 24 तास`चा गौरव

आज विधान परिषदेत `झी 24 तास`चा गौरव झाला. झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर आणि झी 24 तासच्या टीमचा विधान परिषदेत गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.

शिवसेनेने दिला सुखद धक्का

शिवसैनिकांचं आंदोलन म्हटलं की ते खास शिवसेनेच्या स्टाईलनं होतं. पुण्यात मात्र आज वेगळंच चित्र दिसलं. शिवसैनिकांनी चक्क नागरिक सुविधा केंद्रातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. रात्रंदिवस काम करून या कर्मचाऱ्यांनी महिनाभरात ३० हजार दाखले नागरिकांना दिले.