hotel room

इथं नेमकं करायचं काय? बेडच्या बाजूला कमोड असणारी रुम पाहून साऱ्यांचीच सटकली!

Airbnb With Toilet Next To Bed: ऑनलाइन माध्यमातून बूक केलेल्या या रुमचं डिझाइन पाहून अनेकांना हे काय आहे असा प्रश्न पडला आहे. हजारो लोकांनी ही पोस्ट पाहिली असून या रुमची रचना पाहून बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Jul 13, 2023, 04:31 PM IST

Harbhajan Singh: हरभजनला मारायला शोएब अख्तर हॉटेलच्या खोलीत पोहोचला अन्...

Harbhajan Singh vs Shoaib Akhtar: हरभजन सिंह याचा आज 43 वा वाढदिवस आहे. अशातच शोएब अख्तरने एका मुलाखतीत हरभजन सिंह यांच्याविषयीचा एक किस्सा सांगितला.

Jul 3, 2023, 03:54 PM IST

Boyfriend Commits Suicide: त्याने आधी गर्लफ्रेण्डला गोळी मारली अन्...; ढाब्यावरील रुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

Boyfriend Commits Suicide: नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर माहिती देताना पोलिसांनी हे दोघेही जवळच्या एका महाविद्यालयामध्येच शिकत असल्याचं सांगितलं. तसेच पोलिसांनी सविस्तर घटनाक्रमही सांगितला.

Mar 10, 2023, 07:57 PM IST

हॉटेल किंवा ट्रेनमध्ये पांढऱ्या रंगाच्या चादरी का वापरतात? जाणून घ्या यामागचं कारण

सुट्ट्यांमध्ये पर्यटनस्थळी जाण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि स्वस्त म्हणून आपण ट्रेन प्रवासाला प्राधान्य देतो. पर्यटनस्थळी गेल्यावर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये थांबला असाल. या संपूर्ण दौऱ्यात तुमच्या एक गोष्ट निदर्शनास आली असेल की, हॉटेल किंवा ट्रेनमध्ये पांढरी चादर दिली जाते. 

Nov 9, 2022, 07:42 PM IST

हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच सर्वात आधी करा 'हे' काम, नाहीतर होईल पश्चाताप!

आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत जे कधी कामासाठी तर कधी सहजच फिरायला जाताता आणि त्यामुळे सहाजिकच वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहावं लागतं.

Aug 3, 2022, 02:55 PM IST

हॉटेलच्या रूममधील जोडप्यांचा प्रायवेट व्हिडीओ गार्डकडून शूट, तक्रार करताच समोर आली धक्कादायक गोष्ट

खरंतर आधी हा व्यक्ती कोण आहे हे त्यांना माहित नव्हते. परंतु नंतर तो व्यक्ती हॉटेलचा गार्ड असल्याचे कळाले.

May 17, 2022, 03:45 PM IST

हॉटेलच्या रूममध्ये ८ भारतीय पर्यटकांचा मृतदेह

सर्व पर्यटक केरळमधील आहेत.

 

Jan 21, 2020, 09:39 PM IST

हॉटेलरुममध्ये लोक हमखास करतात या '५' गोष्टी!

आपल्यातील सर्वांनाच काही विचित्र सवयी असतात. 

Jul 27, 2018, 12:53 PM IST

हॉटेलमधून धोनीचे ३ मोबाईल चोरीला

द्वारका भागात ५ स्टार हॉटेल वेलकममध्ये शुक्रवारी आग लागली होती. या हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसह झारखंड संघाचे खेळाडू थांबले होते. धोनी दिल्लीमध्ये विजय हजारे ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी आला होता. संपूर्ण टीमला आग लागल्यानंतर तेथून सुखरुप बाहेर काढण्यात आलं होतं. पण आग लागण्याच्या दरम्यान धोनीचे ३ मोबाईल चोरीला गेले.

Mar 19, 2017, 10:38 AM IST

दिल्लीत अमेरिकन पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार

राजधानी दिल्लीत पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. 

Dec 3, 2016, 12:26 PM IST

फेसबूक मित्राने तरुणीला हॉटेलला बोलावले... आणि मग..

सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकांना फसवले जाते. पण अनेक तरूणांना किंवा तरूणींना शहाणपण येत नाही. 

Jun 27, 2016, 06:50 PM IST

हॉटेलमधल्या सेक्सला अधिक पंसती

टोरंटो : तुम्हाला माहीत आहे का की घरात सेक्स करण्यापेक्षा हॉटेलमध्ये सेक्स करणं हे अधिक कामोतेजक असतं? हो हे खरं आहे असं आम्ही नाही तर जगभरात झालेला एक सर्वे सांगतोय.

Nov 27, 2015, 04:26 PM IST

सकलेन मुश्ताकने पत्नीला लपविले होते कपाटात

 खेळाडूंसह पत्नी आणि गर्लफ्रेंडला प्रवास करण्याची परवानगीवर गरमागरम चर्चा सुरू असताना पाकिस्तानचा माजी स्पिनर सकलेन मुश्ताकने खुलासा केला की १९९९ वर्ल्ड कपमध्ये त्याने आपल्या पत्नीला हॉटेलच्या खोलीतील कपाटात लपविले होते. 

Feb 23, 2015, 01:54 PM IST