housewife

पती लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट आणायला विसरला, पत्नीने चाकू घेतला आणि...

लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी अविस्मरणीय असतो. हा दिवस पती-पत्नी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. पण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीक चुकून एखादा व्यक्ती विसरलाच तर... घरात आकांडतांडव घडतं. पण एका पत्नीने यापेक्षाही भयंकर पाऊल उचललंय.

Mar 5, 2024, 05:37 PM IST

गृहिणींचे योगदान नोकरदार व्यक्तीपेक्षा कमी नाही - सुप्रीम कोर्ट

गृहिणींचे काम हे नोकरदार महिलांच्या बरोबरीचे मानले जात नाही. आजच्या जगात बायको कमावती असेल तर बरे असा समज वाढत आहे.

Feb 19, 2024, 05:04 PM IST

'ती' दिवसभर फक्त राबते, पुरुषांच्या तुलनेत महिला 72 टक्के अधिक राबतात

Salary Hike : घरातील महिला घरकाम आणि नोकरी हे सर्वकाही सांभाळून किती काम करतात ठाऊक आहे? यापुढं तू कुठे काय करते, असं विचारण्यापूर्वी दोनदा विचार करा. 

Feb 14, 2023, 10:14 AM IST
These restrictions on the gas consumption of housewives, the new decision of the central government PT53S

Video | गृहिणींच्या आता गॅस वापरावर ही बंधनं, केंद्र सरकारचा नवा निर्णय

These restrictions on the gas consumption of housewives, the new decision of the central government

Sep 29, 2022, 04:45 PM IST
Pimpri Chinchwad Housewife Aruna Shirse Become CA Handeling Household Work PT3M23S

खुशखबर ! गृहिणींनाही मिळणार कामाचा पगार?

तुम्ही गृहिणी (Housewives) असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुम्ही करत असलेल्या कामाचा लवकरच तुम्हाला मोबदला (Housewives work salary) मिळू शकतो. 

Jan 7, 2021, 02:46 PM IST

पासष्ट वर्षीय विदेशी महिलेला २८ वर्षीय मजूरावर प्रेम; लग्नासाठी अमेरिकेहून भारतात

 फेसबुक चॅटींग करता करता सुरू झालेला हा सिलसिला अखेर २१ जूनला रीरिरिवाजानुसार लग्न होऊनच थांबला.

Jun 24, 2018, 10:21 AM IST

गृहिणींचं बजेट कोलमडलं

गृहिणींचं बजेट कोलमडलं

Jul 11, 2017, 06:29 PM IST

विवाहितेची आत्महत्या की सासरच्यांनी केला खून?

विवाहितेची आत्महत्या की सासरच्यांनी केला खून?

Apr 11, 2017, 10:21 PM IST

इसिसच्या दहशतवाद्यांचं मुंडकं शिजवलं... पतीच्या मृत्यूचा बदला

इराकची राजधानी बगदादमध्ये एका बुरखाधारी महिलेनं दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट'विरुद्ध बंड पुकारलंय. 

Oct 1, 2016, 10:05 PM IST

विवाहिता संशयास्पद मृत्यू, सासरच्यांविरोधात तक्रार देऊनही पोलिसांकडून टाळाटाळ

विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सासरच्यांविरोधात तक्रार करुनही अद्याप सखोल चौकशीला टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. तर मृत महिलेचा पती पोलीस कर्मचारी असल्याने त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचाही आरोप मृत महिलेच्या घरच्यांनी केलाय. 

Jul 2, 2016, 12:13 PM IST

बारामतीत अधिक महिन्याच्या वाणासाठी प्राध्यापक विवाहितेला पेटविले

बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्राध्यापक असणाऱ्या महिलेने अधिक महिण्याचे वाण दिले नाही, म्हणून सासरच्या मंडळीनी तिला रॉकेल ओतून पेटवून दिले. यात ती जवळपास ८५ टक्के भाजली. दरम्यान, यवत पोलिसांनी तिच्या पतीला आणि सासूला अटक केली. दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Jul 8, 2015, 03:24 PM IST