hsc

HSC Result : 12वीचा निकाल रखडणार? शिक्षकांचा पेपरतपासणीवर बहिष्कार

12 वी परीक्षेचा निकाल रखडण्याची शक्यता आहे कारण अजून पेपर तरासणीला सुरुवातच झालेली नाही. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत पेपर तपासणार नाही अशी प्राध्यापकांनी भूमिका घेतली आहे

Mar 1, 2023, 09:31 PM IST

HSC Exam 2023 : धक्कादायक! कॉपी मुक्त अभियानाच्या नावाखाली चक्क मुलींचे अंडरगार्मेट्स तपासले...

कॉपी आहे की नाही हे तपासण्यासाठी अंडरगार्मेट्स चेक केल्याचा गंभीर आरोप या मुलींनी केला आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचेही या मुली म्हणाला. मात्र, परीक्षा केंद्राने आरोप फेटालळा आहे. 

Feb 23, 2023, 05:23 PM IST

HSC Board Exams : फोन करून बोलावले तरीही बारावीचे विद्यार्थी परीक्षेला आले नाहीत; कशाचा धसका घेतलाय?

विद्यार्थ्यांनी कॉपी मुक्त अभियानाचा धसका घेतल्याचे दिसत आहे. कारण, विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली आहे. बारावीच्या पेपरमध्ये मोठी चूक झाली. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्ना ऐवजी उत्तर छापून आले होते (HSC Board Exams ). 

Feb 22, 2023, 04:02 PM IST

HSC Board Exams : बारावीच्या पेपरमध्ये मोठी चूक; प्रश्न ऐवजी उत्तर आले छापून

बारावीच्या पेपरमध्ये इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये (HSC Board Exams) मोठी चूक झाली आहे.  बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपर मध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नात उत्तर दिले आहे तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्यामुळे नेमकं करायचं काय असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला. 

Feb 21, 2023, 05:35 PM IST

HSC Board Exams : आजपासून बारावीची परीक्षा; विद्यार्थ्यांनो वेळेआधी परीक्षा केंद्रांवर पोहोचा

HSC Board Exams : वर्षभर केलेला अभ्यास आता तुम्हाला एका नव्या आयुष्याच्या दिशेनं नेणार आहे. त्यामुळं प्रचंड सकारात्मकतेनं परीक्षा द्या.... बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना Best Of Luck!!!

 

Feb 21, 2023, 06:50 AM IST

HSC Exams News : बारावी परीक्षेच्या धर्तीवर बोर्डाची मोठी घोषणा; आताच लक्ष द्या

HSC Exams News : परीक्षा तोंडावर आलीये, शेवटची उजळणी सुरुये. अशा वातावरणातच बोर्डाकडून काही महत्त्वाच्या गोष्टींकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं लक्ष वेधण्यात आलं आहे. 

 

Feb 20, 2023, 11:52 AM IST

Holidays : राज्यातील शाळा सलग 5 दिवस बंद; शिक्षकांनाही 3 दिवसांची सुट्टी

School Holidays : सुट्टीची हवीये, फिरायला जाण्याचा बेत आखताय? शिक्षक आणि विद्यार्थांना सलग सुट्टी मिळतेय. कधी ते पाहाच... 

 

Feb 14, 2023, 07:33 AM IST
Maharashtra State Board Important news for SSC and HSC exam students PT1M9S

SSC-HSC Exam | 10वी आणि 12वी परीक्षेत कॉपीबहाद्दरांना बसणार आळा?

Maharashtra State Board Important news for SSC and HSC exam students

Jan 10, 2023, 10:40 PM IST

SSC-HSC : दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या वर्षी होणाऱ्या बोर्डाच्या परिक्षांना (Exam Guidelines) कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना काळात तसेच मागच्या वर्षी देण्यात आलेल्या सर्व सवलती यंदा रद्द करण्यात आल्यात. 

Nov 28, 2022, 09:25 PM IST
Probable schedule of 10th 12th board exam has come PT1M5S