HSC/SSC Result 2026: शिक्षण मंडळ निकालाचा फॉरमॅटच बदलणार! 3000000+ विद्यार्थ्यांवर परिणाम
HSC/SSC Result 2026 Update: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (राज्य मंडळ) सचिव डॉ. दीपक माळी यांनी या संदर्भात सर्व विभागीय मंडळांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत.
Maharashtra HSC Paper Leak : बारावीचे 2 पेपर फुटले, व्हॉट्सअॅपवर उत्तर व्हायरल; कोणाचा प्रताप?
Maharashtra 12th HSC Exam Paper Leak News: अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरात चक्क बारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा पेपर नेमका कसा फुटला? या सगळ्याला जबाबदार कोण? यावर काय कारवाई होणार?
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र बोर्डाने परीक्षाच्या तारखा जाहीर केल्यानंतर आता cbse बोर्डाने परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.
10वी -12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'हा' नियम नाही पाळला तर वर्ष वाया जाईल, तर परीक्षेतही मोठा बदल
10th- 12th Exam News : 0वी -12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहावी- बारावी बोर्डाच्या परीक्षेबद्दल माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसंच तर शाळेतील उपस्थितीवरुन तुम्ही परीक्षा देऊ शकता की नाही याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे.
HSC Results : 'या' 5 कारणांमुळे मुलं होतात नापास; पालकांनी जरुर वाचा
बऱ्याचदा मुले वर्षभर कठोर परिश्रम करताना दिसतात पण जेव्हा निकाल येतो तेव्हा ते परीक्षेत नापास होतात. अशा परिस्थितीत, यामागील कारण काय असू शकतात हे पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे.
मोठी बातमी! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहायचा, सविस्तर वाचा
HSC Result 2025: माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेचा बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार
आजपासून बारावीची परीक्षा! राज्यातून 8 लाख 10 हजार विद्यार्थी परीक्षा देणार
Maharashtra 12th HSC Board Exams Begin
HSC Board Exam : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; परीक्षा केंद्रावर पोहोचण्याआधी 'या' गोष्टींची घ्या काळजी
बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. अवघे काही तास उरले असताना विद्यार्थी आणि पालकांनी कोणती गोष्ट कटाक्षाने पाळाल आणि टाळाल देखील.
10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेपूर्वी 'या' 10 टिप्सचा नक्की वाचा; ताण येणार नाही अन् पेपरही जाईल सोपा
बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मंगळवारपासून सुरु होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये थोडसं तणावाचं वातावरण आहे. असं असताना मुलांनी काही गोष्टी आवर्जून फॉलो करण गरजेचं आहे. त्या खालील प्रमाणे.
दहावी-बारावीच्या हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख! SSC, HSC परीक्षेआधीच नवा वाद; बोर्ड म्हणालं...
Caste Category On Hall Ticket: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या हॉलतिकिटांवर जातीचा उल्लेख असल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
VIDEO | दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
10th 12th Exam Time Table
Maharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर
Maharashtra Board Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
बारावी परीक्षेत संभीजनगरची तनिषा बोरमाणीकर राज्यात पहिली; मिळवले 100 टक्के
Tanisha of Sambhajinagar gets 100 percent marks in HSC
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 21मे रोजी 1 वाजता निकाल जाहीर होणार
Tomorrow 12th Board HSC Result To Be Announced By Afternoon
बारावीनंतर दोन कोर्स करा एकत्र! ड्युअल डिग्री प्रोग्रामचे फायदे जाणून घ्या
Education News: ड्युअल डिग्री प्रोग्राम म्हणजे काय? ड्युअल डिग्री प्रोग्रामचे फायदे, त्यात प्रवेश कसा घ्यावा? याबद्दलही सविस्तर जाणून घेऊया. बारावीचा निकाल उद्या 21 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. लाखो विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्या सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. आता बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढे काय करायचे? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
HSC-SSC Result 2024 Maha Board: 'या' तारखेपर्यंत लागणारा बारावीचा निकाल? दहावीच्या निकालाची डेडलाईनही पाहा
HSC-SSC Result 2024 Maharashtra Board: यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला 12 लाख विद्यार्थी बसले होते. तर दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते.
बीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाला हरताळ, 12वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी पुवणाऱ्यांची झुंबड
HSC Exam News : कसली परीक्षा आणि कसलं काय.... इथं कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असतानाच तिथं अभियानाला हरताळ
Board Exam: दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय
Time Duration Increased for SSC HSC Students
मोठी बातमी; महाविद्यालयीन अभ्यासक्रमात सरसकट सर्व शाखांत नव्या विषयाचा समावेश
Education News: शैक्षणिक आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर अभ्यासाचे काही विषय बदलत जातात. काही विषय नव्यानं शिकण्याची संधी मिळते.
MHT CET 2023 Result Live : आज निकालाचा दिवस; 'एमएचटी-सीईटी'चा Result पाहण्यासाठी सेव्ह करा Link
MHT CET 2023 Result Live : कुठे पाहाल निकाल इथपासून कसा पाहाल निकाल इथपर्यंतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि निकालाच्या वेगवान अपडेट्स 'झी 24तास'वर.