icc one day world cup

IND vs SL : वानखेडेत 'लंका'दहन! ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

India vs Sri Lanka : टीम इंडियाकडून शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 80 हून अधिक धावा केल्या. तर भारतीय फास्टर बॉलर्सने एकामागून एक विकेट्स खोलल्या. या विजयासह सेमीफायनलमध्ये (Team India In World Cup 2023 Semi finals) पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट घेतल्या. 

Nov 2, 2023, 08:34 PM IST

IND vs ENG : टीम इंडियासमोर इंग्लंडचं लोटांगण! 'टॉप' क्लास गोलंदाजीमुळे 100 धावांनी दणदणीत विजय

Team India On Top of points Table : टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी केली होता. त्यामुळे आज गोलंदाजांची खरी परीक्षा होती. त्याच टीम इंडियाचे गोलंदाज पास झाल्याचं पहायला मिळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर (India vs England) टीम इंडिया पाईंट्स टेबलवर पहिल्या स्थानी विराजमान झालीये.

Oct 29, 2023, 09:22 PM IST

India vs Sri Lanka सामन्याआधीच MCA ची मोठी घोषणा! 2 नोव्हेंबरच्या सामन्यात वानखेडेवर चाहत्यांना...

Wankhede Stadium World Cup 2023: भारतात वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगत आहे. वानखेडे स्टेडियममध्ये भारत विरुद्ध श्रीलंकेचा सामना रंगणार आहे. 

Oct 25, 2023, 05:10 PM IST

World Cup जिंकण्यासाठी BCCI चा तडकाफडकी निर्णय; 'या' गोष्टीवर घातली बंदी

Indian Players bans from trekking : धर्मशाला या निसर्गरम्य शहरात अनेक खेळाडू ट्रेकिंगसाठी उत्सुक होते. पण टीम मॅनेजमेंटने (Indian team management) प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी प्रोत्साहन दिले, पण ट्रेकिंगला परवानगी नाही.

Oct 24, 2023, 06:51 PM IST

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास; सचिन तेंडूलकरचा 'तो' रेकॉर्ड मोडला!

Rohit Sharma : रोहित शर्मा भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद 1 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे.

Oct 11, 2023, 07:32 PM IST

PAK vs NED : वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानचा रडत रडत विजय; नेदरलँडने केला नाकात दम!

ICC One Day World Cup : वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्यात (PAK vs NED) पाकिस्तानने नेदरलँडचा पराभव केला. मात्र, नेदरलँडने पाकिस्तानच्या नाकात दम केला होता. अचूक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचा विजय झालाय.

Oct 6, 2023, 09:15 PM IST

एकदिवसीय वर्ल्ड कपच्या बक्षिसांची घोषणा, विजेत्या संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये

ICC ODI World Cup 2023 : येत्या 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटचा महाकुंभमेळा अर्थात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. 2023 चा वर्ल्ड चॅम्पियन कोण ठरणार याची संपूर्ण क्रिकेट जगताला उत्सुकता लागली आहे. विजेत्या संघावर कोट्यवधी रुपयांच्या पैशांची बरसात होणार आहे. आयसीसीआने प्राईजमनची (Prize Money) घोषणा केली आहे. 

Sep 22, 2023, 06:22 PM IST

Shikhar Dhawan : 'पठ्ठ्यांनो वर्ल्ड कप जिंकाच...', बीसीसीआयने दिला 'रेड सिग्नल' पण शिखरने काळीज जिंकलं!

ICC One Day World Cup : बीसीसीआयने आगामी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली. मात्र, यामध्ये शिखर धवनला (Shikhar Dhawan) संधी मिळाली नाही. अशातच शिखरची एक पोस्ट चर्चेत आहे.

Sep 6, 2023, 09:54 PM IST

ICC World Cup 2023: वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला आठवला युवराज सिंग; चेहरा पाडत म्हणतो...

ICC World Cup 2023: युवराजनंतर (Yuvraj Singh) तसा सक्षम आणि तगडा खेळाडू मिळाला नाही. खेळाडूंना दुखापत होऊनही वनडेमध्ये नंबर-4 चा पर्याय शोधणं आमच्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे', असं रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला आहे.

Aug 10, 2023, 08:13 PM IST

पंतप्रधानांच्या विनंतीनंतर कॅप्टनची निवृत्ती अखेर मागे; आता वर्ल्ड कप जिंकवणार!

Tamim Iqbal Retirement: निवृत्ती जाहीर करताना तमिम इक्बालच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर आता तमिम इक्बाल याने अखेर निवृत्ती मागे घेतली आहे. 

Jul 7, 2023, 07:04 PM IST