ind vs wi live streaming

विराट कोहलीला पाहताच वेस्ट इंडिज खेळाडूच्या आईने मारली मिठी, गालावर दिला Kiss; VIDEO तुफान व्हायरल

Ind vs WI: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दरम्यान, या सामन्यानंतर एक भावनिक क्षण सर्वांना अनुभवण्यास मिळाला. वेस्ट इंडिजचा क्रिकेटर जोशुआ दा सिल्वाच्या (Joshua Da Silva) आईने विराट कोहलीची गळाभेट घेत त्याच्या गालाचं चुंबनही घेतलं. 

 

Jul 22, 2023, 02:57 PM IST

1677 दिवस आणि 31 इनिंगनंतर दुष्काळ संपला, परदेशी मैदानावर विराटचं शानदार शतक

Virat Kohli Century : वेस्टइंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावलं. कसोटी कारकिर्दीतलं त्याचे हे 29 वं शतक ठरलं आहे. या शतकाबरोबरत विराटने ऑस्ट्रलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमॅन (Don Bradman) यांच्या शतकाशी बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे तब्बल दीड हजाराहून अधिक दिवसांनंतर विराट कोहलीने परदेशी मैदानावर शतक झळकावलं आहे. 

Jul 21, 2023, 09:01 PM IST

'ही तर फक्त सुरुवात आहे' यशस्वी जयस्वालने करुन दाखवलं... भारतीय क्रिकेटच्या क्षितीजावरचा नवा तारा

Yashasvi Jaiswal Future : भारतीय क्रिकेटच्या क्षितीजावर नव्या ताऱ्याचा उगम झालाय. या ताऱ्याचं नाव आहे यशस्वी जयस्वाल. कठिण परिस्थितीत, स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर आणि कोणताही क्रिकेट बॅकग्राऊंड नसताना यशस्वीने खेळाच्या जोरावर टीम इंडियात जागा पटकावली आहे. आता पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटीत त्याने शतक ठोकत नवा विक्रम रचला आहे. 

Jul 15, 2023, 09:00 PM IST

सीमा हैदरचं ODI क्रिकेट वर्ल्ड कपशी कनेक्शन? Ex Boyfriend चा खळबळजनक दावा

Seema Haider Love Story : भारतात सध्या पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरच्या लव्ह स्टोरीची चर्चा आहे. तिच्याबाबत दररोज नवनवे खुलासे होत आहेत.  लहानपणापासूनच्या एका मैत्रिणीचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. सीमा भारत आणि पाकिस्तानशी धोका करत असल्याचं तिच्या मैत्रीणीचं म्हणणं आहे. यातच सीमाचा पूर्वीचा प्रेमी (Ex Boyfriend) असल्याचा दावा करत पाकिस्तानतल्या एका तरुणाने व्हिडिओ व्हायरल करत सीमाबाबत नवा खुलासा केला आहे.

 

Jul 14, 2023, 10:09 PM IST

वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट टीमची घोषणा; मराठमोळ्या अजिंक्य राहणेवर सोपवली मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी

IND Squad For West Indies: 12 जुलैपासून टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरूद्ध पहिली टेस्ट खेळायची या दौऱ्यावर टीम इंडियाला 2 टेस्ट खेळायच्या आहेत. अशातच बीसीसीआयने आज या टेस्ट सिरीजसाठी टीमची घोषणा केली आहे. यामध्ये अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीये. 

Jun 23, 2023, 03:18 PM IST

वन डेनंतर टी 20तही देणार व्हाईटवॉश! कॅप्टन रोहित शर्मा ही टीम घेऊन मैदानात उतरणार

पहिल्या टी 20 साठी रोहित शर्मा कोणाला देणार संधी, पाहा संभाव्य Playing XI 

Jul 28, 2022, 08:51 PM IST