india cricketer

World Cup 2019 : धोनीचा 'तो' धडाकेबाज षटकार पाहून कोहलीही अवाक्....

कोहलीच्या चेहऱ्यावरील भाव एकदा पाहाच.... 

Jun 10, 2019, 09:17 AM IST

'कॉफी' महागात.... करण, पांड्या, राहुलविरोधात खटला दाखल

 हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांच्यामागे असणारी संकटं काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत.

Feb 6, 2019, 10:23 AM IST

जगातील सर्वात कंजूस भारतीय बॉलर, २१ मेडन ओव्हर टाकत केला वर्ल्ड रेकॉर्ड

क्रिकेटमध्ये नेहमी गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाजांच्या अधिक रेकॉर्ड बनलेत. विशेषकरुन जेव्हा टी-२० फॉरमॅट क्रिकेटमध्ये आला तेव्हा गोलंदाजांची हालत अधिकच खराब झाली. मात्र जगात आजही असे काही अव्वल गोलंदाज आहेत ज्यांनी फलंदाजावर आपला वचक कायम ठेवलाय.

Dec 14, 2017, 09:43 AM IST

बाऊंसर बॉल लागल्याने भारतीय खेळाडू झाला जखमी

भारत 'ए' संघाचा ऑलराउंडर विजय शंकरला एक बाउंसर बॉल लागल्यामुळे जखमी झाला आहे. भारत 'ए' आणि दक्षिण आफ्रिका 'ए' संघात या सामना सुरु होता.

Aug 17, 2017, 06:50 PM IST

विम्बल्डनच्या आयोजकांचं सचिनला निमंत्रण

 मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या इंग्लंडमध्ये असून त्यानं आज वर्ल्ड नंबर वन राफाएल नदाल आणि मिखाईल कुकुशकिनच्या मॅचचा आनंद घेतला. विम्बल्डनच्या आयोजकांनी सचिनसह अनेक दिग्गज प्लेअर्सना मॅचेच पाहण्यासाठी आमंत्रित केल होतं. 

Jun 28, 2014, 10:43 PM IST