india squad

T20 world Cup 2024 : टीम इंडियामध्ये एकही ऑफ-स्पिनर का नाही? शब्दही न काढता रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

Rohit Sharma On off-spinner in squad : टीम इंडियामध्ये 4 स्पिनर घेतले असताना एकाही ऑफ स्पिनरला संधी का देण्यात आली नाही? असा सवाल विचारल्यावर रोहित काय म्हणाला? पाहा

May 3, 2024, 04:23 PM IST

IND vs ENG:विराट नाही पण आरसीबीच्या शिलेदाराला मिळाली संधी; कोण आहे Akash Deep?

टीम इंडियाच्या संघात एका नव्या खेळाडूची निवड करण्यात आली असल्याची अधिकृत माहिती, बीसीसीआयने  ट्विट्टर अकाऊंटवरुन शेयर केली आहे. 

Feb 10, 2024, 03:47 PM IST

'आश्विनला टीममध्ये घेऊच नका...', वर्ल्ड कप स्टार युवराज सिंगचं खळबळजनक वक्तव्य, म्हणतो...

Indian Cricket Team : आर अश्विन (R Ashwin) एक महान गोलंदाज आहे, पण मला वाटत नाही की, तो एकदिवसीय आणि टी-20 मध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहे, असं युवराज सिंगने (Yuvraj Singh) म्हटलं आहे.

Jan 14, 2024, 04:08 PM IST

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, 'या' युवा खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा

India Squad for U-19 World Cup : आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेसाठी  (ICC Under-19 World Cup) बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. अंडर-19 एशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची धुरा सांभाळणाऱ्या पंजाबच्या उदय सहारनवरच कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  

Dec 12, 2023, 09:20 PM IST

Ind vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं

वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

 

Oct 29, 2023, 08:54 AM IST

न्यूझीलंडविरुद्ध अशी आहे भारताची Playing XI! सूर्याची संघात एन्ट्री तर शार्दुलच्या जागी...

World Cup 2023 India vs New Zealand Playing XI: भारतीय संघामध्ये 3 मोठे बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेत पहिल्यांदाच 2 खेळाडूंना अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

Oct 22, 2023, 01:55 PM IST

कॅप्टन म्हणून 20 वर्षांपूर्वी द्रविडने न्यूझीलंडला चारलेली धूळ; आज कोच असलेल्या द्रविडची छाप सामन्यावर पडणार का?

Captain to Coach Rahul Dravid: आयसीसीच्या इव्हेंटमध्ये भारत आणि न्यूझीलंड 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये 10 वेळा न्यूझीलंड जिंकले आहे तर अवघ्या 3 वेळा टिम इंडियाला जिंकता आले आहे. 

Oct 22, 2023, 09:07 AM IST

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन डे साठी टीम इंडियाची Playing XI ठरली, या खेळाडूंना संधी

India vs Australia, 1st ODI: एशिया कप स्पर्धेचं जेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडिया आता वर्ल्ड कपसाठी सज्ज झालीय. पण त्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यातला पहिला सामना 22 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. 

Sep 21, 2023, 05:11 PM IST

World Cup 2023: वर्ल्डकपमध्ये अक्षर पटेलची जागा घेणार 'हा' खेळाडू; प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मोठा खुलासा

ICC ODI World Cup 2023: सोमवारी 22 तारखेपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया वनडे सिरीजसाठी घोषणा करण्यात आली. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलला दुखापत झाल्याने तो फायनल सामन्याला मुकला. 

Sep 19, 2023, 07:35 AM IST

World Cup: वर्ल्डकपसाठी 'या' दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा; 15 खेळाडूंचं नशीब चमकणार

Team India for ODI World Cup -2023 : वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची ( Team India ) घोषणा कधी होणार असा सवाल चाहत्यांच्या मनात आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. 

Sep 2, 2023, 04:26 PM IST

IND vs IRE: आयुष्यात 'लेडी लक' आलं अन् 'या' खेळाडूची थेट टीम इंडियात एन्ट्री!

IND vs IRE: आयुष्यात 'लेडी लक' आलं अन् 'या' खेळाडूची थेट टीम इंडियात एन्ट्री!

Aug 1, 2023, 02:09 PM IST

IND vs IRE: आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; जसप्रीत बुमराह भारताचा नवा कॅप्टन!

Jasprit bumrah Comeback In Team India: बीसीसीआयने आयलँड दौऱ्यासाठी (India vs Ireland) टीम इंडियाची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षापासून संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) याच्या खांद्यावर आता टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Jul 31, 2023, 08:35 PM IST

वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट टीमची घोषणा; मराठमोळ्या अजिंक्य राहणेवर सोपवली मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी

IND Squad For West Indies: 12 जुलैपासून टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरूद्ध पहिली टेस्ट खेळायची या दौऱ्यावर टीम इंडियाला 2 टेस्ट खेळायच्या आहेत. अशातच बीसीसीआयने आज या टेस्ट सिरीजसाठी टीमची घोषणा केली आहे. यामध्ये अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीये. 

Jun 23, 2023, 03:18 PM IST

अखेर पृथ्वी शॉ ला श्रद्धा, सबुरीचं फळ मिळालं, टीम इंडियामध्ये पुन्हा एन्ट्री!

श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर आता न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाचा दौरा करणार आहे. न्यूझीलंडविरूद्ध तीन टी-20 तीन आणि वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे.

Jan 13, 2023, 11:00 PM IST

Team India: न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जाहीर, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी!

Team India announced: बीसीसीआयने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जाहीर केली आहे. ट्विट करत बीसीसीआयने संघ जाहीर केलाय.

Jan 13, 2023, 10:39 PM IST