'तुला पुरुषात कोणते गुण हवेत?', KBC मध्ये प्रश्न ऐकताच स्मृती मंधानाच्या भुवया उंचावल्या; 'असे प्रश्न...'
भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज स्मृती मंधाना नुकतीच 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला चाहत्याने तुला नेमका कसा मुलगा आवडेल? असा प्रश्न विचारला.
Dec 27, 2023, 01:13 PM IST
अंजूप्रमाणेच पाकिस्तानी प्रियकराच्या भेटीस निघाली 16 वर्षांची तरुणी, एअरपोर्टवरील चौकशीत धक्कादायक खुलासा
India Pakistan Women Stories: राजस्थानमधून पाकिस्तानात गेलेली अलवरची अंजू रफेल आणि पाकिस्तानची सीमा हैदर या दोघींची सध्या देशभरात चर्चा आहे. सोशल मीडियात प्रेम झालं म्हणून या आपला देश सोडून दुसऱ्या देशात आल्या आहेत. यामागचे तथ्य शोधणे हे तपासयंत्रणांसमोरचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.
Jul 29, 2023, 10:56 AM ISTSports News | टीम इंडियाच्या महिला संघाचा स्वप्नभंग; वर्ल्डकप स्पर्धेतून भारत Out
India Women Out From Worldcup
Feb 24, 2023, 12:05 PM ISTShafali Verma Video : 'आम्ही वर्ल्ड कप जिंकायला आलो होतो...', लेडी सेहवाग सर्वांसमोर ढसाढसा रडली!
भारताच्या महिला क्रिकेट संघातील लेडी सेहवाग (Lady Sehwag) म्हणून ओळखली जाणारी शेफाली वर्माने (Shafali Verma) अंडर-19 महिला वर्ल्ड कपमध्ये (U-19 World Women Cup) आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलंय.
Jan 30, 2023, 12:25 AM ISTIndia Australia Women T20 मालिका कुठे आणि कधी पाहता येणार?
IND-W vs AUS-W: भारत आणि महिला क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील 5 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना याच मैदानावर येत्या रविवारी होणार आहे.
Dec 10, 2022, 08:06 AM IST'आम्ही चुकीचं केलं...'; 'त्या' विकेटच्या वादावर कर्णधार Harmanpreet Kaur ने सोडलं मौन
टीम इंडियाच्या महिलांनी इंग्लंडच्या महिलांना चांगलीच धूळ चारली आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 3-0 असा सूपडा साफ केला. मात्र, या शेवटच्या सामन्यातील विजयाने वादातही भर पडली.
Sep 25, 2022, 10:01 AM ISTIND W vs ENG W: इंग्लंडमध्ये लगान; सामना गमावल्यावर इंग्लंडच्या खेळाडूंची लॉर्ड्सवर रडारड
दिप्ती शर्माने काढलेली विकेट चर्चेचा विषय ठरतोय.
Sep 25, 2022, 07:57 AM ISTSmriti Mandhana ICC Ranking: टीम इंडियाच्या या खेळाडूची मोठी कामगिरी, T-20त थेट दुसऱ्या स्थानी
IND W vs ENG W 2रा ODI: स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने मिताली राज हिचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.
Sep 22, 2022, 10:23 AM ISTतिने 6 महिन्यांची मुलगी विरोधी टीमकडे सोपवली कारण...
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की तो फक्त क्रिकेटच्या मैदानापुरता मर्यादीत राहात नाही तर देशप्रेमापर्यंत जातो. पण...
Mar 7, 2022, 02:09 PM ISTक्रिकेट : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पुरुष - महिला टीमचा आज सामना
भारताच्या पुरूष आणि महिला संघांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यांची आज सांगता होतेय. दोन्ही संघ विजयासह दौरा संपवण्याच्या उद्देशानं मैदानात उतरतील. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील पुरूष संघाचा तिसरा आणि अंतिम टी-20 सामना रंगणार आहे.
Feb 24, 2018, 07:43 AM ISTफायनलमध्ये रनआऊट का झाली याचा मोठा खुलासा केला मिथाली राजने
आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने भारताला पराभूत केले. या सामन्यात कर्णधार मिथाली राज ही रन आऊट झाली. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. एखाद्या नव्या खेळाडूप्रमाणे आपली विकेट फेकल्याचे बोलले जात आहे. पण आता मिथालीने आपल्या रन आऊट होण्याबद्दल खुलासा केला आहे.
Jul 25, 2017, 04:50 PM ISTनवऱ्यापेक्षा स्मार्टफोनला अधिक वेळ देतात भारतीय महिला
भारतीय महिला आपल्या नवऱ्यापेक्षा स्मार्टफोनवर यूट्यूबवर व्हिडीओ पाहणे वा गेम्स खेळण्याला अधिक प्राधान्य देत असल्याची माहिती एका रिसर्चमधून समोर आलीये.
Dec 23, 2016, 10:37 AM IST