indian market

फेसबूकची भारतीयांकडून कमाई वाढली

सोशल मीडियामध्ये फेसबूक हा मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. फेसबूकची कमाई किती आहे हे तुम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. सध्या फेसबूक भारतात चार पट्टीने कमाई करत आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीनुसार यावर्षी कंपनीच्या कमाईत ४३ टक्क्यांची वाढ  झाली. इकॉनोमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार फेसबूकने यावर्षी 16 रुपये प्रति यूजरच्या दराने १७७ कोटींची कमाई केली तर मागील वर्षी कंपनीने ९ रुपये प्रती यूजरच्या दराने १२३ कोटींची कमाई केली होती.

Nov 30, 2016, 01:45 PM IST

सावधान! भारतीय बाजारात चीनचा प्लास्टिक तांदूळ

मोबाईल फोन, कंप्युटरपासून खेळणी आणि खाद्यपदार्थांपर्यंत भारतीय बाजारपेठ अनेक देशांसाठी खुली आहे. चीनच्या वस्तूंची भारतीय बाजारात मोठी विक्री होते. पण सावधान, सध्या चीनमधील प्लास्टिकच्या तांदूळाची भारतीय बाजारात विक्री होत असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय.

Jul 7, 2015, 06:28 PM IST

मॅगी भारतीय बाजारपेठेतून मागे घेणार : नेस्ले

दोन मिनिटांत बनणारी मॅगी भारतीय बाजारपेठेतून मागे घेण्यात येणार आहे. मॅगीबाबत देशभर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नेस्ले कंपनीनं हा निर्णय घेतलाय.

Jun 5, 2015, 09:11 AM IST

नोकिया 4जी, 3जी मोबाइल फोनची कीमत कमी करणार

 नोकियाने भारतात ४ जी आणि ३ जी मोबाईल फोनच्या किंमती कमी करण्याचे संकेत दिले आहे. आगामी 4 जी सेवांचा फायदा उचलण्यासाठी आणि बाजारातील हिस्सेदारी वाढविण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. 

Sep 8, 2014, 03:24 PM IST

भारतीय बाजारात आता येणार चायनिज स्मार्ट फोन!

भारतात स्वस्त स्मार्ट फोनचा बाजार चांगलाच वाढतोय. याच रांगेत आता चायनिज स्मार्टफोन दाखल होणार आहेत. चीनची दूरसंचार कंपनी झेडटीईनं भारतात मोबाईल फोन्ससाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्याची योजना आखलीय.

Jun 11, 2014, 09:13 AM IST

भारतीय बाजारात आता आयफोन ४ विकणार नाही अॅपल

अॅपलनं आयफोन ४ मॉडेलला रि-लॉन्च करण्यासाठी चार महिन्यांच्या आत भारतीय बाजारातून हे फोन परत घेण्याचा निर्णय घेतलाय.

May 7, 2014, 12:23 PM IST

मारूतीची हटके वॅगन आर स्टिंगरे स्पोर्टी कार

भारत देशातील सर्वात मोठी कार कंपनी म्हणून मारूतीकडे पाहिले जाते. या मारूती कंपनीने नवीन स्पोर्टी कार लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी किमतीत वॅगन आर स्टिंगरे कार आणली आहे.

Aug 22, 2013, 11:27 AM IST