indian market

Price Hike Alert: टाटा मोटर्सकडून पुन्हा कमर्शिअल वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा

Price Hike Alert:दिग्गज वाहन कंपनी टाटा मोटर्सने पुन्हा एकदा आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

Jul 1, 2022, 08:15 AM IST

Hyundai ला मागे टाकत Tata बनली देशातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी, जाणून घ्या माहिती

डिसेंबर 2021 मध्ये, Hyundai ने कमी विक्री नोंदवली आणि 10 कार निर्मात्यांच्या यादीत ती 3 व्या क्रमांकावर घसरली.

Jun 2, 2022, 08:45 PM IST

Electric Bike | 'या' आहेत भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मोटारसायकल

स्टार्टअप कंपनी रिव्हॉल्टने सर्वप्रथम आपली इलेक्ट्रिक बाइक लाँच केली. तेव्हापासून 3 ते 4 कंपन्या बाजारात दाखल झाल्या आहेत.

Jan 21, 2022, 08:19 AM IST

या कारने जिंकला 'जगातील सर्वात सुंदर कार'चा किताब, भारतीय बाजारपेठेत इतकी आहे किंमत

जर्मनीतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Audi India ने काही काळापूर्वी ऑडी ई-ट्रॉन जीटी (Audi e-tron GT) भारतात लॉन्च केली.

Nov 12, 2021, 10:04 PM IST

भारतीय बाजारात Audi e-torn ची एन्ट्री होणार; सिंगल चार्जवर 436 किलोमीटर धावणार

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये एक नव्या दिग्गज प्लेअरची एन्ट्री होत आहे. 

Jun 23, 2021, 04:56 PM IST

वाघा बॉर्डरद्वारे पाकिस्तानातून भारतात येणार रुह अफजा?

रुह अफजाची ऑनलाईन किंमत पाहून धक्काच बसेल 

May 9, 2019, 11:02 AM IST

व्हॉट्सअपचे भारतातील अस्तित्व धोक्यात

भारतात व्हॉट्सअपचे २० करोड वापरकर्ते

Feb 7, 2019, 07:48 AM IST

वीवोचा नवा स्मार्टफोन Y95 च्या खरेदीवर जिओतर्फे 4 हजारांचा फायदा

वीवो Y95 ची भारतातील किंमत 16 हजार 990 रुपये असून अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम अशा सर्व सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध 

Nov 26, 2018, 10:54 AM IST

आयफोनची 3 नवीन मॉडेल्स बाजारात, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

जाणून घ्या आयफोनच्या नव्या मॉडेल्सची वैशिष्ट्ये

Sep 28, 2018, 05:38 PM IST

सुजुकी पुढील महिन्यात लॉन्च करणार GSX-S750

बाईकप्रेमींसाठी आणि वेगाच्या शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, बाईक बनवणारी दिग्गज जापानी कंपनी सुजुकी लवकरच आपली नवी बाईक भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. या नव्या बाईकचं नाव GSX-S750 स्ट्रीट फायटर असं असणार आहे.

Mar 31, 2018, 10:17 PM IST

भारतात लॉन्च होणार ह्युंदाईची ही कार, पेट्रोल-डिझेल शिवाय चालणार 470 KM

कोरियाच्या ह्युंदाई या वाहन उत्पादक कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तयारी केली आहे.

Mar 9, 2018, 05:49 PM IST

ऑनरचा बेजल लेस व्हू 10 स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च...

चीनी दूरसंचार कंपनी हुआवेईच्या ब्रांच ऑनर बेजल लेस व्यू 10 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

Jan 5, 2018, 06:25 PM IST

लावा दोन फोन बाजारातून हटवणार, हे आहे कारण

लावा लवकरच त्यांचे Z कॅटेगरीचे दोन स्मार्टफोन बाजारातून हटवणार आहे.

Oct 5, 2017, 05:39 PM IST

लेनोव्हाने लाँच केले ४ नवीन टॅबलेट्स...

लेनोव्हा कंपनीने सोमवारी ४ नवीन टॅबलेट्स भारतात लाँच केले.

Sep 19, 2017, 11:54 AM IST

विवोचा व्ही ७ प्लस स्मार्टफोन बाजारात

 चीनची स्मार्टफोन कंपनी विवोने व्ही ७ प्लस हा बेस्ट फिचर्सचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या शाओमीच्या स्मार्टफोनसोबत याची तुलन केली जात आहे.  या मोबाईलला असलेला मूनलाइट सेल्फी हा कॅमेरा अल्ट्रा हाय डेफिनेशन छायाचित्रे घेण्यात सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Sep 8, 2017, 08:38 AM IST