indurikar maharaj

Maratha Reservation : इंदुरीकर महाराजांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा, पुढील 5 दिवस सर्व कार्यक्रम रद्द

Maratha Reservation Protest : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी इंदोरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) पाठिंबा दिला असून उद्या पासून पुढचे 5 दिवस इंदोरिकर महाराजांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

Oct 29, 2023, 07:32 PM IST

कीर्तनकार इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे पोलिसांना आदेश

Indurikar Maharaj News : जिल्हा सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना दिलासा दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन आणि राज्य सरकार औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर आता औरंगाबाद हायकोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

Jun 16, 2023, 12:54 PM IST

एका शो साठी किती मानधन घेते? इंदुरीकर महाराजांच्या आरोपानंतर गौतमी पाटीलचा खुलासा

कीर्तनकारांनी पाच हजार जास्त मागितले तर लोकं म्हणतात यांनी बाजार मांडला म्हणतात आणि तीन गाण्यांवर नाचण्यासठी लोकं दीड लाख रुपये देतात अशी टीका इंदूरीकरांनी केली होती. 

May 4, 2023, 12:01 AM IST

"गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज सारखेच, दोघांनाही....", ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची जाहीर टीका

Sadanand More on Gautami Patil: ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे (Sadanand More) यांनी गौतमी पाटील (Gautami Patil) आणि इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यावर टीका केली आहे. दोघांनाही त्यांच्या क्षेत्रातील लोक नावं ठेवतात असं सदानंद मोरे म्हणाले आहेत.  

 

Apr 13, 2023, 04:36 PM IST

लोककलेची गौतमी पाटील करू नका अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल... रघुवीर खेडकर यांची टीका

Gautami Patil : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गौतमी पाटील तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये घेत असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र आता महाराष्ट्रचा बिहार होईल असं म्हणत जेष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी गौतमीवर निशाणा साधला आहे.

Apr 8, 2023, 10:02 AM IST
Gautami Patil says I am a fan of Indurikar Maharaj PT1M35S

Gautami Patil : मी तर इंदुरीकर महाराजांची फॅन; गौतमी पाटीलने डायरेक्ट विषयच संपवला

Gautami Patil : गौतमी पाटीलला 3 गाण्यासाठी तीन लाख मिळतात मात्र किर्तन करून आम्हाला काहीही मिळत नाही अशी टीका इंदुरीकर महाराजांनी केली होती. गौतमी पाटीलने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 5, 2023, 09:25 PM IST

Gautami Patil : गाडा आला आणि घाटात राडा झाला; इंदुरीकर महाराजांच्या किर्तनात गौतमी पाटीलचे नाव

Gautami Patil :  गावागावात लावणीच्या नावानं अक्षरशः धांगडधिंगा सुरू आहे. अलिकडेच अश्लील डान्स कार्यक्रमांच्या आयोजनावरून अजित पवारांनी पदाधिका-यांना खडसावलं होतं. तर आता गौतमी पाटील वर टीका करताना आपली संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचा सल्ला इंदुरीकरांनी दिला आहे. 

Mar 27, 2023, 04:01 PM IST

Gautami Patil : गौतमी पाटील इंदुरीकर महाराजांच्या निशाण्यावर; असं काही म्हणाले की...

Indurikar Maharaj On Gautami Patil : गौतमीचे अनेक चाहते असले तरी तिचे तितकेच विरोधक देखील आहेत. गौतमीला विरोध करणाऱ्या विरोधकांच्या यादीत आता प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांचे (Indurikar Maharaj ) नाव देखील सामील झाले आहे. 

Mar 25, 2023, 09:01 PM IST