internet offer

जिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीने आणली मोठी ऑफर

जेव्हापासून रिलायन्सने जिओ मार्केटमध्ये आणलं तेव्हापासून जोरदार स्पर्धा सुरु झाली. अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना धरुन ठेवण्यासाठी वेगवेगळे ऑफर आणि प्लान देऊ लागले. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा झाला. 

Nov 23, 2017, 05:11 PM IST

जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने आणला नवा प्लान

रिलायंस जिओने दूसऱ्या टेलिकॉम कं‍पन्यांची सध्या झोप उडवली आहे. सर्व कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन प्लान बाजारात आणत आहे. त्यातच आता वोडाफोनने आता एक नवीन प्लान आणत आहे.

Jul 31, 2017, 06:10 PM IST

७ रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि ५ रुपयात अनलिमिटेड डेटा

जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्या देखील वेगवेगळे ऑफर देऊन लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. वोडाफोनने एक स्वस्त प्लान लॉन्च केला आहे. ७ रुपयात वोडाफोन टू वोडाफोन अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येणार आहे. याची वॅलिडीटी १ तास असणार आहे.

Jan 10, 2017, 03:35 PM IST

एअरटेलची ग्राहकांना १० जीबी इंटरनेटची ऑफर

टेलीकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन ऑफर्स ग्राहकांना देत आहेत. रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यानंतर अनेक कंपन्यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय. एअरटेलने देखील एक नव्या ऑफरची आता घोषणा केली आहे. एअरटेलने 4जी मोबाईल हँडसेट खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक नवी ऑफर दिली आहे.

Oct 19, 2016, 05:23 PM IST

अंबानी बंधुमध्ये चढाओढ, रिलायन्सनं आणली जबरदस्त ऑफर

भारतीय टेलीकॉम मार्केटमध्ये रिलायंस जियोच्या एन्ट्रीनंतर मोबाईल डेटाच्या किंमतीवरुन मोठी स्पर्धा सुरु झाली आहे. टेलीकॉम कंपन्या मार्केटमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायंस जियो इंफोकॉमला टक्कर देण्यासाठी भाऊ अनिल अंबानी देखील मैदानात उतरले आहेत.

Sep 12, 2016, 08:58 AM IST

रिलायन्स जीओमुळे सगळ्या कंपन्यांनी कमी केले इंटरनेट दर

रिलायन्सने रिलायन्स जीओ लॉन्च केल्यानंतर सगळ्याच मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची धावपळ सुरु झाली आहे. अनेक कंपन्यांना यामुळे आपल्या इंटरनेट सेवेचे दर कमी करावे लागले आहेत.

Aug 4, 2016, 01:57 PM IST

आयडियाची इंटरनेट युजर्ससाठी खुशखबर

देशातील तीसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आयडियाने सेल्युलरने 3जी आणि ४ जी च्या नाईट डेटा पॅकच्या किंमतीत ५० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. आयडिया युजर्स आता १ जीबी नाईट डेटा प्लान फक्त १२५ रुपयात मिळवू शकता. डे आणि नाईटसाठी ट्विन डेटा पॅक देखील कंपनीने लॉन्च केला आहे. यामध्ये युजर्सला ३० टक्के सूट मिळणार आहे. ५०० एमबी(250एमबी डे आणि 250 एमबी नाईट) फक्त ११५ रुपयात दिला जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही ४० जीबी पर्यंतचा प्लॅन घेऊ शकता.

May 17, 2016, 06:34 PM IST