ipl 2024 news

IPL 2024 : विराट कोहली आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? RCB बाबत सुरेश रैनाची मोठी भविष्यवाणी

कोहली मन नाही तर आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? असा सवाल सुरेश रैना विचारला गेला. त्यावर त्याने मोठं वक्तव्य केलं.

Feb 27, 2024, 08:57 PM IST

IPL 2024 : गौतम गंभीरची नवी चाल! आयपीएलपूर्वी कोलकाता संघात मोठा उलटफेर, 'या' बॉलरची अचानक एन्ट्री

Kolkata Knight Riders Squad For IPL 2024: ॲटकिन्सनच्या जागी केकेआरने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराचा संघात समावेश केलाय. 

Feb 19, 2024, 05:45 PM IST

IPL 2024 : रोहित शर्माला नारळ देऊन हार्दिकला कॅप्टन का केलं? हेड कोचने सत्य सांगितलं, म्हणाले...

IPL 2024, Mumbai Indians : रोहित शर्माने आपल्या फलंदाजीचा आनंद घ्यावा, यासाठी त्याच्याकडून कॅप्टन्सी काढण्यात आली, असं हेड कोच मार्क (Mark Boucher) बाउचरने यांनी म्हटलं आहे.

Feb 5, 2024, 07:33 PM IST

तब्बल 5 महिन्यांनी संघात धाकड फलंदाजाची एन्ट्री

Cricket : भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्याचवेळी कोलकातात मुंबई विरुद्ध बंगालदरम्यान रणजी ट्रॉफीचा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी धाकड क्रिकेटपटूचं मुंबई संघात पुनरागमन झालं आहे. 

Feb 1, 2024, 09:24 PM IST

IPL 2024 : MS Dhoni आयपीएलला करणार 'टाटा गुड बाय'? चेन्नईच्या सीईओंची मोठी भविष्यवाणी, म्हणतात...

Kasi Viswanathan on MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जचा संघ 3 मार्चपासून आयपीएल 2024 ची तयारी सुरू करणार आहे. संघातील बहुतांश खेळाडू एमए चिदंबरम स्टेडियमवरच सराव करतील.

Dec 24, 2023, 03:57 PM IST

IPL 2024 : रोहितला नारळ दिल्यानंतर सचिन तेंडूलकरचा तडकाफडकी निर्णय? हार्दिकच्या पलटणला मोठा धक्का!

Mumbai Indians, IPL 2024 : रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मुंबई इंडियन्सचे मेंटॉरपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावर अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

Dec 17, 2023, 06:28 PM IST

Mumbai Indians : हार्दिकला कॅप्टन करताच भडकले रोहितचे फॅन्स, मुंबईने खरंच लंगड्या घोड्यावर डाव लावलाय का?

IPL 2024 News :  रोहितला यंदाच्या हंगामात कॅप्टन्सी देयला पाहिजे होती, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ट्रोल होत असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे मुंबईने (Mumbai Indians) खरंच लंगड्या घोड्यावर डाव लावलाय का? असा सवाल विचारला जातोय.

Dec 15, 2023, 08:19 PM IST

IPL 2024 ऑक्शनपूर्वी KKR चा तडकाफडकी निर्णय, नितीश राणाला डच्चू देत 'या' खेळाडूला केलं कॅप्टन!

KKR Captain in IPL 2024: आगामी आयपीएल लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने मोठी निर्णय घेतला असून नितीश राणाला (nitish rana) याला कर्णधारपदावरून हटवलं आहे. तर श्रेयस अय्यर (Shreyas lyer) त्याठिकाणी वर्णी लागली आहे.

Dec 14, 2023, 03:12 PM IST

IPL 2024 : गुजरातचा 'सेनापती' मुंबईच्या ताफ्यात, पण हर्षा भोगले यांना खटकते 'ही' गोष्ट, म्हणाले 'शुभमन गिलला लवकर...'

Harsha Bhogle On Shubhman Gill : गुजरात टायटन्सने युवा शुभमन गिलच्या खांद्यावर संघाची जबाबदारी दिलीये. त्यावर आता क्रिकेट एक्सपर्ट आणि समालोचक हर्षा भोगले यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Nov 27, 2023, 05:23 PM IST

IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या बॉलिंग कोचपदी 'या' माजी स्टार खेळाडूची नियुक्ती!

Lasith Malinga New Mumbai Indians bowling coach:  आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 ची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. आगामी आयपीएलच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याला गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. 

Aug 19, 2023, 07:48 PM IST