ira khan age

'त्याच्यासाठी मी रस्त्यावर...', लग्नात बनियानवर आलेला नुपूर ट्रोल होताच आयराचं सणसणीत उत्तर

Ira Khan : पती नुपूर शिखरेला कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना आयरानं दिलं सडेतोड उत्तर

Jan 5, 2024, 04:46 PM IST

लग्नात आमिर खानच्या जावयाने असे कपडे घातले, सर्व पाहातच राहिले

Ira khan Nupur Shikhare Wedding : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आज विवाह बंधनात अडकली. मुंबईत रजिस्टर पद्धतीने आयराने बॉयफ्रेंड नूपुर शिखरेसोबत लग्न केलं. येत्या आठ जानेवारीला राजस्थानमध्ये ग्रँड रिसेप्शन पार पडणार आहे. 

Jan 3, 2024, 09:59 PM IST

'लगीनघाई'त आमिरच्या जावयाने शेअर केले भावी पत्नीचे फोटो

आमिर खानची मुलगी इरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारीला लग्न करणार आहेत, त्यामुळे दोघेही सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. 

नुकताच या दोघांचा मेहंदी सोहळाही पार पडला, ज्यामध्ये आमिर खान मुलगा जुनैद आणि आझादसह माजी पत्नी किरण रावसह पोहोचला होता, ज्याचे फोटो व्हायरल झाले होते. 

Jan 3, 2024, 01:41 PM IST

तिचा सख्खा भाऊ कुठंय? Engagment चे फोटो पोस्ट करणारी आमिरची लेक पुन्हा ट्रोल

ira khan engagement : सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरला सोडून यावेळी आयरानं स्वत:चेच काही फोटो शेअर केले. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. 

 

Nov 30, 2022, 09:59 AM IST

किती Overacting! आमिरची लेकीसह जावयालाही अतिउत्साहीपणा नडला, पाहा Video

Ira Khan Nupur Shikhare  Engagement : अभिनेता (Aamir khan) आमिर खान याची मुलगी आयरा खान येत्या काही दिवसांमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे

Nov 22, 2022, 11:51 AM IST

Aamir Khan ची लेक Ira कॅमेऱ्यासमोर बॉयफ्रेंडसोबत झाली कोझी, पाहा Viral Photo

Aamir Khan ची लेक इराचा बॉयफ्रेंडसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान, त्या दोघांचा साखरपुडा देखील झाला आहे. 

Nov 18, 2022, 04:20 PM IST

आमिरच्या लेकिडून Boyfriend सोबतचे Private फोटो शेअर

काही विषयांवर खुलेपणानं बोलणाऱ्या आयरानं कधीच तिचं खासगी आयुष्य लपवून ठेवलं नाही. 

 

 

Jun 1, 2022, 11:10 AM IST

आमिर खानच्या मुलीनं देहविक्री करणाऱ्यांबद्दल ‘हे’ काय म्हटलं..?

आमिरच्या लेकिनं पुन्हा एकदा अतिशय संवेदनशील मुद्द्यावर तिचं मत मांडलं आहे... 

May 2, 2022, 12:20 PM IST

आमिर नव्हे, बॉयफ्रेंडही नव्हे.. तिसऱ्याच व्यक्तीचा आयरावर हक्क?

कोण आहे, जो म्हणतोय, 'आयरावर फक्त माझा हक्क....'

 

Jan 17, 2022, 11:49 AM IST

'आयरा आणि आमिर यांचं नक्की नातं काय?' त्या फोटोमुळे चर्चेला उधाण

बाप-लेकीच्या त्या फोटोवर युजर्सचा सवाल

 

Dec 31, 2021, 06:13 PM IST

डिप्रेशनवर मात करत आमिर खानची मुलगी आयरा, म्हणते....

आमिर खानची मुलगी आयरा खान कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. 

Oct 2, 2021, 08:01 AM IST