irrfan

Irrfan Khan Movie: पुन्हा एकदा अनुभवता येणार इरफान खान यांच्या अभिनयाची जादू, लेकाने रिलीज केला चित्रपटाचा टिझर

Irrfan Khan Movie Trailer Babil Khan: अभिनेता इरफान खान आपल्या सगळ्यांचाच आवडता (Irrfan Khan) कलाकार आहे. तीन वर्षांपुर्वी इरफान खानच्या जाण्यानं इंडस्ट्रीत पोकळी निर्माण झाली जी अजूनही भरली गेलेली नाही. परंतु आता चाहत्यांना इरफानचा नवाकोरा (Irrfan Khan New Movie) चित्रपट पाहायला मिळणार आहे. 

Apr 19, 2023, 04:40 PM IST

इरफानचा 'किस्सा' जो 9 वर्षानंतरही विसरली नाही रसिका दुग्गल, आजही अंगावर काटे उभे राहातात

'किस्सा'च्या क्लायमॅक्समध्ये इरफान आणि रसिका यांच्यात खूप कठीण सीन चित्रित करण्यात आला होता

Apr 29, 2021, 07:23 PM IST

आपण पुन्हा भेटेपर्यंत.... इरफानच्या पत्नीची भावूक पोस्ट

दुर्मिळ आजाराने बॉलिवूडच्या दुर्मिळ अभिनेत्याचा जीव घेतला. 

 

May 30, 2020, 01:21 PM IST

Angrezi Medium Trailer : कॉमेडी ड्रामाचा इमोशनल तडका

इरफान खानचा जबदस्त सिनेमा 

Feb 13, 2020, 01:29 PM IST

VIDEO : 'कहानियाँ' गाण्यात दिसतेय ऐश्वर्याची धडपड आणि मेहनत!

प्रेक्षकांना दीर्घकाळ प्रतिक्षा करायला लावल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 'जज्बा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, हे एव्हाना तुम्हाला माहितच झालं असेल.

Sep 19, 2015, 11:29 PM IST

इरफान खान जुरासिक पार्क ४मध्ये

भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकार हळूहळू हॉलीवूडकडे वळताना दिसत आहेत. जगभरात धुमाकूळ घातलेल्या जुरासीक पार्कच्या चौथ्या सीक्वलमध्ये बॉलिवूडचा दमदार अभिनेता इरफान खान दिसणार आहे.

Mar 3, 2014, 05:35 PM IST