शॉकिंग व्हिडिओ: फिलिस्तिनी महिलेनं इस्रायली सुरक्षा रक्षकाला मारला चाकू नंतर...
एक खूप शॉकिंग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय. यात एका फिलिस्तिनी महिलेनं इस्रायली सुरक्षा रक्षकाला अचानक चाकू मारला. ही घटना वेस्ट येरूशेलमध्ये घडली. यानंतर पीडित महिलेला गोळी मारण्यात आली. महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि सुरक्षा रक्षकही चाकू हल्ल्यात जखमी झालाय.
Nov 9, 2015, 03:10 PM ISTझी २४ तासची टीम इस्त्रायलमध्ये, पाहा समुद्राचे पाणी कसं केले गोड?
Aug 29, 2015, 07:15 PM ISTमहाराष्ट्रात दुष्काळ चक्र, इस्त्रायलने कसा सोडविला पाण्याचा प्रश्न?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2015, 06:18 PM ISTइस्रायल - समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2015, 03:54 PM IST'झी २४ तास' इस्राईलमध्ये : समुद्राचं पाणी गोडं पाणी बनवणारा 'डीसॅलिनेशन प्रोजेक्ट'
समुद्राचं पाणी गोडं पाणी बनवणारा 'डीसॅलिनेशन प्रोजेक्ट'
Aug 28, 2015, 03:20 PM ISTइसिसच्या 10 वर्षीय मुलानं मारली इस्रायली तरुणाला गोळी
आत्तापर्यंत पत्रकार, सैनिकांची हत्या करणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेनं इस्रायलचा गुप्तहेर असल्याचा आरोप ठेवत एका तरूणाची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यासाठी त्यांनी एका लहान मुलाचा वापर केला आहे.
Mar 11, 2015, 12:42 PM ISTइस्रायलचे गाझावर भीषण हल्ले, बळींची संख्या 500 वर
इस्रायलनं रविवारी गाझापट्टीवर केलेल्या भीषण हल्ल्यांत 60 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षातील बळींची संख्या वाढून 500 झाली आहे.
Jul 21, 2014, 04:10 PM ISTइस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांचं निधन
द किंग ऑफ इस्रायल`, `द लायन ऑफ गॉड` या बिरुदावल्या मिरवणारे इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांचे शनिवारी निधन झालं ते ८५ वर्षांचे होते. २००६ मध्ये पक्षाघाताचा झटका आल्यानंतर आठ वर्षांपासून ते कोमात गेले होते.
Jan 12, 2014, 10:46 AM ISTमराठीचा झेंडा अटकेपारही फडकला...
इस्राईलमधील मराठी भाषिकांनी २ मे २०१३ रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला. हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे इस्राईलमध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘मायबोली’ या मराठी चौ-मासिकातर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानं यंदा रौप्य महोत्सव साजरा केला.
May 7, 2013, 03:30 PM ISTचुकीचे इंधन, ओबामांच्या गाडीचा वाजला बँड
इस्रायल दौऱ्यावर पोहचलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची गाडी लिमोझीन एअरपोर्टवर अचानक खराब झाली. अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज आणि खूप सारे वैशिष्ट्ये असलेल्या या गाडीला ‘द बीस्ट’ म्हटले जाते.
Mar 22, 2013, 05:19 PM ISTपॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा; `युनो`चा अमेरिकेला दणका
अमेरिका आणि इस्त्रायलचा कडाडून विरोध असतानाही संयुक्त राष्ट्रसंघ (युनो)ने आज पॅलेस्टाईन या देशाला स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्राचा दर्जा दिला. युनोमध्ये सदस्य असलेल्या १९३ देशांपैकी १३८ देशांनी पॅलेस्टाईन स्वतंत्र राष्ट्र असावे, या बाजूने मतदान केले. तर, अमेरिका व इस्त्रायलसह ९ देशांनी पॅलेस्टाईन राष्ट्र होण्याला विरोध केला.
Nov 30, 2012, 05:53 PM IST`तिसऱ्या महायुद्धाला इस्त्राइलच जबाबदार`
तिसरं महायुद्धाला जबाबदार इस्त्राइलच असेल. जर इस्त्राइलने आमच्या देशावर हल्ला केला, तर तिसरं महायुद्ध भडकेल. असं इराणचे अधिकारी ब्रिगेडियर जनरल आमिर-अली हाजीझादेह म्हणाले. ते वादग्रस्त तेहरान अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रमाबद्दल बोलत होते.
Sep 24, 2012, 10:29 AM ISTइस्त्राइल म्हणजे कँसर- अहमदीनेजाद
“इस्त्राइल देश म्हणजे मानवतेचा अपमान आहे.” असं इराणचे राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांनी म्हटलं आहे. तसंच इस्त्राइल म्हणजे कँसरची गाठ असून हा कँसर पसरण्यापासून वाचवलं पाहिजे असं अपीलही त्यांनी केलंय..
Aug 18, 2012, 11:41 AM IST१ मिनिटात उडवू अमेरिकेची दाणादाण
अमेरिकेने जर इराणवर हल्ला केला तर इराण इस्राइलसह मध्य पूर्वेतील अमेरिकेची ठिकाणं १ मिनिटात उध्वस्त करू अशी इराणने अमेरिकेला धमकीच दिली आहे. तेहरानमध्ये चालू असणारा अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम थांबवण्यासाठी चर्चेतून मार्ग न निघाल्यास इस्राइल इराणवर हल्ला करेल.
Jul 5, 2012, 08:17 AM ISTइस्रायल ‘मॅस्कॉट’शिवाय लंडन ऑलिंपिकमध्ये
www.24taas.com, जेरुस्लेम
ऑलिंपिक स्पर्धेसाठी प्रत्येक संघाचा इस्रायल ‘मॅस्कॉट’ लंडन ऑलिंपिकमध्ये
Jun 20, 2012, 08:22 AM IST