अमेरिका आणि इराणनं युद्धबंदीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आणि युद्धबंदीचं अधिकृत वृत्त समोर आलं. मात्र, आता तेहरानच्या नव्या आरोपांनुसार अमेरिका आणि इस्रायलनं युद्धविरामातील MoU च्या अटींचं उल्लंघन केलं आहे.
कोकणी माणसाला अभिमान वाटावा अशी बातमी समोर येत असून कोकण रेल्वे महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामागे एक फार महत्त्वाचं कारण आहे. हे कारण काय याबद्दल जाणून घेऊयात...
Chhatrapati Shivaji Maharaj Statue In Israel: इस्रायलमध्ये मराठा सम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभारला जाणार आहे.
Iran Crude Oil Dumping in Sea: उपग्रहाला दिसलं समुद्रातून पुढे सरकणारं संकट. कोणते देश धोक्यात? मध्यपूर्वेतील युद्धामुळं जगावर ही काय परिस्थिती ओढावली? वास्तव अतिशय भीषण...
Strait Of Hormuz Blockade: तेलाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असणारी होर्मझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद झाली तर जागतिक ऊर्जा संकट निर्माण होईल. हा मार्ग कायमचा बंद झाला तर नेमक्या कोणत्या देशांवर परिणाम होऊन, ते उद्ध्वस्त होतील हे जाणून घ्या.
Mojtaba Khamenei Seriously Injured: इराणचे सुप्रीम लीडर मोजतबा खामनेई यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांच्या एका पायाचं तीन वेळा ऑपरेशन झालं आहे आणि आता त्यांना कृत्रिम पाय लावला जाणार आहे.
Ukraine-Russia war: युक्रेनकडून युरोपमध्ये तयार होत असलेल्या ड्रोनच्या सहाय्याने रशियावर हल्ला केल्यास त्याचा परिणाम अंदाज बांधू शकणार नाही इतके गंभीर असतील असा इशारा रशियाने दिला आहे.
Israel Iran War Strait of Hormuz Tax: अमेरिकेविरुद्धच्या युद्धादरम्यान झालेल्या नुकसानाईची भरपाई मिळवण्यासाठी इराणने आता टोल वसुलीची भूमिका घेतली असून याला आखाती देशांचा विरोध असून त्यांनी अमेरिकेच्या मदतीने प्लॅन बी तयार केला आहे.
US Israel War Donald Trump Comment: जाहीर कार्यक्रमामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी हे विधान का केलं? नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं? जाणून घ्या सविस्तरपणे....
Iran Israel War Updates: अमेरिकेने इशारा दिल्यानंतर आता थेट इराणच्या लष्कराकडून जशास तसं उत्तर देताना अगदी शार्क माश्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
Energy Lockdown In India: एलपीजी आयातीसाठी सरकारने कोणता विकल्प व पर्यायी मार्ग निवडला आहे तेदेखील कळू द्या, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Israel iran war Trump ENDGAME : अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानंतर उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीला आता 25 दिवसांचा कालावधी झाला असून, एक मोठी बातमी समोर आली आहे.
Iran Israel War End Day Date Announcement By USA: इराण आणि इस्रायदरम्यान सुरु असलेल्या युद्धाचा शेवट कधी होणार याची तारीखच अमेरिकेने जाहीर केली आहे. नेमकं काय म्हटलंय अमेरिकेने जाणून घ्या
Raj Thackeray on Narendra Modi Iran Israel War:मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त शिवाजी पार्कवर आयोजित गुढीपाडवा मेळाव्यातून मनसैनिकांशी संवाद साधला.
Hormuz : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धनौका पाठवून समुद्री सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. मात्र जगातील अनेक देशांनी सावध भूमिका घेत नौदल पाठवण्यास नकार दिला आहे.
Explained Who Are Bene Marathi People In Israel: इस्रायलमध्ये मराठी बोलणारी हजारो लोक राहतात, पण एवढ्या दूरच्या देशात मराठी बोलणारे हजारो लोक कसे पोहोचले? महाराष्ट्राची त्यांचं काय कनेक्शन आहे? पाहूयात...
West Asia Crisis : इराण - इस्त्रालय युद्धात अमेरिकाला मोठा धक्का बसला आहे. इराणने 64 लाखांच्या ड्रोननं अमेरिकेचं 700 कोटींचं केसी-135 इंधन भरणारे विमान उद्धवस्त केल्याचा दावा केला आहे. यात हल्ल्यात 6 अमेरिकन सैनिकांचा जीव गेला आहे.
US Embassy in Baghdad Under Attack : अमेरिका-इराकमधील युद्ध दिवसेंदिवस भीषण रुप धारण करत आहे. बगदादमधील सर्वात सुरक्षित ग्रीन झोनमधील अमेरिकन दूतावासावर आत्मघातकी ड्रोनने हल्ला करण्यात आला.
Iran Israel War Big Relief For India: इस्रायल आणि इराणदरम्यान सुरु असलेल्या युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुवडा निर्माण झाल्याने भारतीयांना गॅस एजन्सींसमोर रांगा लावून उभं रहावं लागत असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे.
Residents of the building moved to a safe location
Iran Israel War Ceasefire:इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर विधान केले आहे.या युद्धाचा दुसरा आठवडा सुरू असून, मध्य पूर्वात तणाव वाढला आहे. ईरानचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी युद्ध थांबवण्यासाठी तीन प्रमुख अटी ठेवल्या आहेत.