jalna

जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याची निर्घृण हत्या; समोर आलं धक्कादायक कारण

Jalna Crime : वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

Jul 16, 2023, 12:09 PM IST

7 मुलांची आई 3 मुलांच्या बापाबरोबर पळून गेली, प्रेमप्रकरणचा धक्कादायक शेवट

अनैतिक संबंधांची शिक्षा दहा निष्पाप मुलांना बसली, जालना जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.

Jul 14, 2023, 10:33 PM IST

...म्हणून मला हेलिकॉप्टर घेऊन द्या; जालना येथील शेतकऱ्याची तहसीलदारांकडे अजब मागणी

शेतकऱ्याने तहसीलदाराकडे केलेली अजब मागणी चर्चेत आली. आजूबाजूचे शेतकरी मला त्यांच्या शेतातून जाऊ देत नाहीत यामुळे  मला हेलिकॉप्टर घेऊन द्या अशी मागणी शेतकऱ्याने केलीय. 

Jul 5, 2023, 07:17 PM IST

जालना कार अपघातात मोठा ट्विस्ट; पतीनेच पत्नीला जिवंत जाळले, धक्कादायक कारण समोर

Husband Burned His Wife In Car: जालना कार अपघात प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्टसमोर आला आहे. पतीनेच पत्नीला जिवंत जाळल्याचे समोर आले आहे. 

Jun 29, 2023, 01:29 PM IST

शाळेच्या शिक्षकानेच विद्यार्थिनी पळवून नेलं; जालना येथील धक्कादायक प्रकार

Jalna Crime: शाळेत शिक्षणाऱ्या विद्यार्थीनीला घेवून हा शिक्षक फरार झाला आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट शाळाच बंद पाडली आहे. 

Jun 14, 2023, 04:34 PM IST

मालकांच्या दोन मुलांसह स्वत:चा मुलगाही गमावला, शेवटी त्यालाही मृत्यूने गाठलं; क्षणात सगळ संपल

उकाड्यामुळे सगळेच हैराण झाले होते. मुलांना घेऊन ते शेततळ्यात गेले मात्र, अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हत झाले. जालना येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. 

Jun 6, 2023, 08:00 PM IST

डांबरी रस्ता हातानेच गुंडाळला; व्हायरल व्हीडिओने केली भ्रष्टाचाराची पोलखोल

जालना येथील एका रस्त्याच्या व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून हाताने हा रस्ता गुंडाळता येवू शकतो. 

Jun 1, 2023, 11:25 PM IST

7 मुलांच्या आईचं 3 मुलांच्या बापाशी सूत जुळलं, प्रेमप्रकरणाचा धक्कादायक शेवट... 10 मुलं उघड्यावर

अनैतिक संबंधांची शिक्षा दहा निष्पाप मुलांना बसली, जालना जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.

May 15, 2023, 02:03 PM IST

Crime News : एका क्षणात होत्याचं नव्हत झाल; सुखी संसाराचा दुर्दैवी अंत

रागाच्या भरात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर पती भयभीत झाला. यानंतर त्याने देखील स्वत:चे आयुष्य संवपले. 

May 12, 2023, 11:08 PM IST

Online Game: नाद लय बेकार! ऑनलाईन गेममुळे गमावले तब्बल 40 लाख, शेत जमीनही विकली

Online Game: सध्या अनेकांना मोबाईलमध्ये ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद लागला आहे. ऑनलाईन जुगाराला बळी पडून अनेक तरुण सर्वस्व गमावून बसत आहेत. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे. एका तरुणाला ऑनलाईन गेममुळं तब्बल 40 लाख रुपये गमवावे लागले आहेत. 

Apr 13, 2023, 07:54 PM IST

Mahashivratri 2023 : आधुनिक श्रावणबाळ! वडिलांना हेलिकाॅप्टरमधून घडवलं महादेवाचं दर्शन

हेलिकाॅप्टरमधून गावाकडील महादेवाचं दर्शन करण्याची वडिलांची ईच्छा भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी पूर्ण केली आहे. 

Feb 18, 2023, 03:45 PM IST